शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.

Read more

मुंबई : “प्रभू श्रीरामच आता धडा शिकवतील, गुजरातमध्येही भाजपा तडीपार होईल”; उद्धव ठाकरेंनी सुनावले

कोल्हापूर : Hatkanangle LokSabha Constituency: सत्यजित पाटील यांचा साधेपणाने उमेदवारी अर्ज दाखल

अहिल्यानगर : अहमदनगर जिल्ह्यात पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्यामुळे भाजपमध्ये खळबळ

सोलापूर : सोलापुरातून भाजपकडून राम सातपुते अन् माढ्यातून नाईक-निंबाळकर यांनी भरला अर्ज

कोल्हापूर : ..अन् राजू शेट्टींचा मुश्रीफ, कोरेंच्या हातात हात

पुणे : नुसत्याच घोषणा, पुण्याचा विकास कधी होणार? विरोधकांचा प्रश्न, धंगेकर, मोहोळ, मोरे तिघे एकाच मंचावर

महाराष्ट्र : भाजपाकडून साताऱ्यात उमेदवारी जाहीर; उदयनराजेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “मनात शंका...”

राष्ट्रीय : निवडणुकीच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडणार; २०२४ मध्ये काँग्रेसवर 'अशी' वेळ का आली?

रत्नागिरी : एकही प्रश्न शिल्लक ठेवणार नाही, नारायण राणेंनी जनतेला दिले आश्वासन 

महाराष्ट्र : पेट्रोल दरांवरुन शरद पवारांनी PM मोदींना करुन दिली गॅरंटीची आठवण; म्हणाले, “वेगळेच घडतेय”