शहरं
Join us  
Trending Stories
1
34 हजार कोटींचा बँक घोटाळा; DHFL चा माजी संचालक धीरज वाधवानला CBI ने घेतले ताब्यात
2
"गेल्या १० वर्षात देशाची प्रगती, आता भारताला कुणीच..."; रश्मिका मंदानानं केलं मुंबईच्या 'अटल सेतू'चं कौतुक!
3
राहुल द्रविडनंतर BCCI मुख्य प्रशिक्षक म्हणून CSK च्या ताफ्यातील प्रमुख व्यक्तीचा करतेय विचार 
4
अजितदादा आणखी ५-६ दिवस थांबले असते तर शरद पवार 'तो' निर्णय घेणार होते; पाटलांचा खुलासा
5
घाटकोपर होर्डिंगप्रकरणी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अंबादास दानवेंची मागणी
6
KL Rahul चा अफलातून झेल पाहून संजीव गोएंका खूश झाले; टाळ्या वाजवताना दिसले, Video
7
VIP चोराची अजब कहाणी! वर्षभरात 200वेळा विमानप्रवास; फ्लाईटमधून कोट्यवधींचे दागिने लंपास
8
Kangana Ranaut : 7 किलो सोनं, 60 किलो चांदी, 50 LIC पॉलिसी...; कोट्यवधींची मालकीण आहे कंगना राणौत
9
'कल्याणमध्ये ठाकरेसेना-शिंदेंसेनेची नुरा कुस्ती, निवडणुकीनंतर मोदी आणि ठाकरे एकत्र येतील', प्रकाश आंबेडकर यांचा दावा
10
स्वाती मालिवाल यांच्यासोबत गैरवर्तन झालं, AAP ने दिली कबुली, दोषींवर केजरीवाल करणार कठोर कारवाई
11
आधी झापलं, मग जेवायला घरी बोलावलं! Sanjiv Goenka यांची लोकेश राहुलला झप्पी
12
T20 World Cup मध्ये भारताची डोकेदुखी वाढवणारी बातमी! ICC च्या नियमामुळे गोंधळ 
13
"अग्निवीर योजना फाडून कचऱ्यात फेकून देऊ", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल 
14
लवंगाचे पाणी आरोग्यासाठी रामबाण, मिळतील आश्चर्यकारक फायदे!
15
'चंदा लो, धंदा दो' या महायुतीच्या धोरणामुळेच झाली होर्डिंग दुर्घटना; विजय वडेट्टीवारांचे टीकास्त्र
16
Arvind Kejriwal : "तुम्ही कमळाचं बटण दाबलंत तर मला पुन्हा जेलमध्ये जावं लागेल पण जर..."
17
Narendra Modi : "केरळने धडा शिकवला, उत्तर प्रदेशच्या जनतेनेही ओळखलंय"; मोदींचा राहुल गांधींना खोचक टोला
18
सैन्यातील नोकरी सोडून गाझातल्या लोकांच्या मदतीसाठी धावले; इस्रायलच्या हल्ल्यात वैभव काळेंचा मृत्यू
19
Akhilesh Yadav : "भाजपाने Google वर 100 कोटींचा प्रचार करण्याचा रेकॉर्ड केला... हा जनतेचा पैसा"
20
यामिनी जाधव, वायकरांना उमेदवारी का दिली? मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'त्यांची चूक असती तर मी...'

Hatkanangle LokSabha Constituency: सत्यजित पाटील यांचा साधेपणाने उमेदवारी अर्ज दाखल

By भीमगोंड देसाई | Published: April 16, 2024 2:22 PM

जयंत पाटील, राजूबाबा आवळे, मानसिंग नाईक यांची प्रमुख उपस्थिती

कोल्हापूर : हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीतून माजी आमदार सत्यजित पाटील - सरूडकर यांनी मंगळवारी निवडणूक निर्णय अधिकारी संजय शिंदे यांच्याकडे साधेपणाने उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आमदार जयंत पाटील, कँाग्रेसचे आमदार राजूबाबा आवळे, शिराळयाचे आमदार मानसिंगराव नाईक, उध्दवसेनेचे उपनेते संजय पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.माजी आमदार पाटील यांना उध्दवसेनेकडून हातकणंगलेतून महाविकास आघाडीतून उमेदवारी दिली आहे. अनपेक्षितपणे त्यांना उमेदवारी दिल्याने हातकणंगलेत लढत वाढली आहे. त्यांनी कोणत्याही प्रकारचे शक्तीप्रदर्शन न करता मोजकेचे कार्यकर्ते आणि नेत्यांसह उमेदवारी अर्ज दाखल केला. जिल्हा परिषद बांधकाम सभापती हंबीराव पाटील हे त्यांच्या अर्जला सूचक आहेत. अर्ज दाखल करताना हातकणंगले मतदारसंघातील तीन मतदार आणि उध्दवसेनेचे पवार उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरkolhapur-pcकोल्हापूरhatkanangle-pcहातकणंगलेlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Satyajit Patilसत्यजित पाटील