शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.

Read more

भंडारा : भंडारा जिल्ह्यात पहिल्या टप्प्यातील मतदान शांततेत  

पुणे : रवींद्र धंगेकर यांची मालमत्ता ८ कोटी १६ लाख; आमदार झाल्यावर संपत्तीत वाढ होण्याऐवजी घट

गडचिरोली : Gadchiroli: नवमतदारांत उत्साह, ज्येष्ठांच्याही रांगा, गडचिरोलीत सकाळी सातपासून गर्दी, माओवादग्रस्त भागातही मतदान सुरळीत 

नागपूर : Nagpur: EVM मध्ये बिघाड, मतदानाला तब्बल १ तास १० मिनिटे उशीर, दिघोरी येथील प्रकार

महाराष्ट्र : पाठवणीपूर्वी नवविवाहित जोडप्याने बजावला मतदानाचा हक्क 

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात उत्साहात मतदानाला सुरुवात, काही ठिकाणी EVMमध्ये अडचणी आल्याने मतदानाला उशीर

राष्ट्रीय : लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात, महाराष्ट्रातील या ५ मतदारसंघांचा समावेश 

नागपूर : नागपुरात मतदानाला उत्साहात सुरुवात, सरसंघचालकांनी केले मतदान, शतप्रतिशत मतदानाचे आवाहन

फॅक्ट चेक : Fact check : खरंच मनसे प्रमुख-नरेंद्र मोदी शिवाजी पार्कवर एकाच मंचावर येणार? राज ठाकरेंनी दिले अपडेट्स

पुणे : Baramati Lok Sabha Election 2024 :अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवारांची बँकेत, सोन्यात,'संपत्ती' ट्रॅक्टर, ट्रेलरही नावावर ; पाहा संपूर्ण तपशील