शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.

Read more

मुंबई : उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदार संघातून सुसंस्कृत चेहरा द्यावा, नागरिकांची मागणी

पुणे : बारामतीतील मिरवणुकीत अचानक जय पवार समोर आले; भाच्याला पाहून काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभीजीनगरात चंद्रकांत खैरे यांची खरी फाइट कुणासोबत? अंबादास दानवे यांनी स्पष्टच सांगितलं 

महाराष्ट्र : नाथाभाऊंच्या भाजपावापसीवर शरद पवारांचे सूचक भाष्य; म्हणाले, “तपास यंत्रणांचा दबाव...”

अकोला : लोकसभा निवडणुकीसाठी १९८ लालपरी दोन दिवस बुक, प्रवाशांना बसणार फटका

मुंबई : मिलिंद नार्वेकर ठाकरे गट सोडणार? शिंदे गटातील नेत्याने दिली महत्वाची अपडेट

छत्रपती संभाजीनगर : संदिपान भुमरेंकडे दारूची 11 दुकानं..., अंबादास दानवे यांचा निशाणा; एका दुकानाला किती खर्च येतो? हेही सांगितलं!

महाराष्ट्र : ‘सत्ताबदलाच्या अंदाजामुळेच एलन मस्क यांनी आपला भारत दौरा लांबणीवर टाकला’,काँग्रेसचा दावा  

महाराष्ट्र : माझ्या वडिलांनी केलेली कामं, मी केली असं म्हणायचं का? संजय मंडलिकांचा सवाल

अकोला : २ हजार जणांकडून मतदार जागृतीची शपथ, मानवी साखळीतून साकारला अकोला जिल्ह्याचा नकाशा