शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.

Read more

पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघातून 38 उमेदवार रिंगणात; अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी आठ जणांची माघार

सांगली : सांगली लोकसभेसाठी २० उमेदवार रिंगणात, विशाल पाटील यांचे बंड कायम; पाचजणांची माघार

महाराष्ट्र : ...तर माझ्यावर सुप्रिया सुळेंविरोधात प्रचार करण्याचा प्रसंग आला नसता; अजित पवारांची रोखठोक भूमिका

महाराष्ट्र : “संसदरत्न मोठा पुरस्कार नाही, खोटे बोलून काय मिळते?”; जय पवारांची सुप्रिया सुळेंवर टीका

रत्नागिरी : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात नऊ उमेदवारांमध्ये लढत, एकाचीही माघार नाही

नाशिक : नाशिक जागेवरुन महायुतीमध्ये सस्पेन्स वाढला! भाजपा नेत्याने बावनकुळेंना लिहिले पत्र

कोल्हापूर : Kolhapur: चौघेजण आधी बनले आमदार, नंतर पोहोचले थेट लोकसभेत 

महाराष्ट्र : भाजपाचा एक नेता माझ्यामुळे संसदेत जाईल, त्यापेक्षा...; 'वंचित'च्या राहुल गायकवाडांनी अर्ज मागे घेतला

धाराशिव : अर्चना पाटील यांच्याकडे साडेतीन किलो सोने; पती, सासऱ्यांकडून घेतले ६३ लाख रुपये उसने...

कोल्हापूर : Kolhapur Politics: सासूमुळे वाटणी अन् सासूच वाटणीला; राधानगरी मतदारसंघातील चित्र