शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.

Read more

महाराष्ट्र : बारामतीत ट्विस्ट! अपक्ष उमेदवारालाही दिले तुतारी चिन्ह; शरद पवार गटाचे टेन्शन वाढले

परभणी : महादेव जानकरांसाठी उदयनराजे धावले; परभणीच्या मतदारांना केलं खास आवाहन

लातुर : लातूरमध्ये खरी लढत महायुती आणि महाविकास आघाडीत, ‘वंचित’ फॅक्टरही चर्चेत

महाराष्ट्र : ‘भाजपा ४०० जागा कदाचित चंद्रावर जिंकेल, भारतात मात्र…’ आदित्य ठाकरेंचा खोचक टोला 

मुंबई : 'मी समाजवादी सोडून...' राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशावर अबू आझमींची पहिली प्रतिक्रिया

नाशिक : छगन भुजबळांनी निवडणूक लढविण्याबाबत फेरविचार करावा, समता परिषदेची मागणी

नाशिक : नाशिकमध्ये मोठा ट्विस्ट! राष्ट्रवादीचा उमेदवारीवर दावा कायम; छगन भुजबळांनी स्पष्टच सांगितलं

परभणी : लोकसभेत विधानसभेचे गाजर; मविआसह महायुतीची इच्छुक नेतेमंडळी लागली कामाला

पुणे : भाऊ म्हणून मी पार्थच्या पराभवाचा बदला घेणार; मावळमध्ये रोहित पवारांनी अजितदादांना डिवचलं!

पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघ: निवडणुका तीन, अपक्ष उमेदवार ५८ अन् मते केवळ ४५ हजार