शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.

Read more

सातारा : साताऱ्यात मुलुख मैदानी तोफा धडाडणार, दिग्गज नेत्यांच्या सभांनी धुरळा उडणार; कऱ्हाड, पाटणच्या सभांची उत्सुकता

महाराष्ट्र :  नवनीत राणांच्या सभेच्या बॅनरवरून अजित पवार गायब; मोठी किंमत मोजावी लागेल, राष्ट्रवादीचा इशारा

जळगाव : 'शिखर बँक घोटाळ्यासाठी अजित पवारांनी पलायन केलं, क्लिनचीटवरुन संजय राऊतांचा खोचक टोला

कोल्हापूर : अपक्षांच्या आडून मतविभाजनाची खेळी बिघडवते दिग्गजांचे गणित; ‘कोल्हापूर’, ‘हातकणंगले’त २९ अपक्ष रिंगणात 

कोल्हापूर : कोल्हापुरात मोदींची सभा अतिविराट होईल, पालकमंत्री हसन मुश्रीफांनी व्यक्त केला विश्वास 

वाशिम : Washim: मतदानाचा हक्क बजावा; ७१५०५ घरांवर लिहिला संदेश, वाशिम जिल्हा परिषदेचा उपक्रम

पिंपरी -चिंचवड : मावळ लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत? वंचित बहुजन आघाडीच्या माधुरी जोशींनी भरला अर्ज

कोल्हापूर : युती, आघाडीच्या ‘फुटीरां’चा करेक्ट अहवाल नेत्यांना देणारी यंत्रणा सक्रिय

नांदेड : हुकुमशाहीचं संकट दूर करण्यासाठी नांदेडमध्ये झालेला 'चिखल' धुवून टाका; उद्धव ठाकरे

बुलढाणा : Buldhana: एसटी जाणार लोकशाहीच्या लग्नाला, दोन दिवस सेवा होणार प्रभावित, बुलढाणा जिल्ह्यातील सर्व आगारातून २७० बसेसची केली व्यवस्था