महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा : या स्पर्धेची सुरुवात इ.स. १९६१ साली झाली. सुरुवातीला स्पर्धेच्या बक्षिसाचे स्वरूप रोख रक्कम रूपात होते. इ.स.१९८२ पासून विजेत्यांना दीड किलो वजनाची चांदीची गदा देऊन गौरविण्यात येऊ लागले. Read More
गुण असूनही अनेकदा संधी न मिळाल्याने खेळू शकलो नाही. मात्र, बुलडाणा जिल्हयातर्फे मिळालेल्या संधीमुळे आपण महाराष्ट्र केसरीचा बहुमान मिळवू अशी भावनिक प्रतिक्रिया बाला रफिक शेख यांनी ‘लोकमत’शी बोलतांना दिली. ...
अकोला: जालना येथे सुरू असलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत अकोला जिल्हा कुस्ती संघाचा सहभाग असून, अकोल्याचे मल्ल स्पर्धेत चांगली कामगिरी करीत असल्याची माहिती अकोला जिल्हा कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष राजेंद्र गोतमारे यांनी दिली आहे. ...
Maharashtra Kesari kusti: महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत पंचांकडून जाणीवपूर्वक अन्याय केला जात असल्याचा आक्षेप पुणे येथील आतरराष्ट्रीय कुस्ती संकुलातील मल्लांनी घेतला आणि माती आखाडा ताब्यात घेऊन तेथेच ते बसून राहिले. ...