महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा : या स्पर्धेची सुरुवात इ.स. १९६१ साली झाली. सुरुवातीला स्पर्धेच्या बक्षिसाचे स्वरूप रोख रक्कम रूपात होते. इ.स.१९८२ पासून विजेत्यांना दीड किलो वजनाची चांदीची गदा देऊन गौरविण्यात येऊ लागले. Read More
‘महाराष्ट्र केसरी’चे मानकरी ठरलेले पृथ्वीराज पाटील, बाला रफिक शेख व हर्षवर्धन सदगीर हे तिघे पुन्हा एकदा ‘महाराष्ट्र केसरी’ होण्यासाठी आखाड्यात उतरणार ...
कुस्ती महर्षी स्वर्गीय मामासाहेब मोहोळ यांच्या संकल्पनेतून १९६१ साली यांनी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची स्थापना केली. त्या अंतर्गत गेली सहा दशकांपासून महाराष्ट्र केसरी स्पर्धा आयोजित केली जाते. ...