लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा, मराठी बातम्या

Maharashtra kesari, Latest Marathi News

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा : या स्पर्धेची सुरुवात इ.स. १९६१ साली झाली. सुरुवातीला स्पर्धेच्या बक्षिसाचे स्वरूप रोख रक्कम रूपात होते. इ.स.१९८२ पासून विजेत्यांना दीड किलो वजनाची चांदीची गदा देऊन गौरविण्यात येऊ लागले.
Read More
चुकीचा निर्णय देणाऱ्या पंचांचे निलंबन, रोहित पवार म्हणाले… - Marathi News | Maharashtra Kesari 2025 Controversy Suspension of umpires who gave wrong decisions, Rohit Pawar said In our time, there was no competition, there was transparency | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चुकीचा निर्णय देणाऱ्या पंचांचे निलंबन, रोहित पवार म्हणाले…

पंचांनी चुकीचा निर्णय दिला हे स्पष्ट दिसत होतं. आमच्यावेळी स्पर्धेत गालबोट लागलं नाही, पारदर्शकपणा होता. ...

निर्णय चुकीचा..! पंचांचे 'निलंबन'; महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या वादग्रस्त निर्णयावर अखेर शिक्कामोर्तब - Marathi News | Maharashtra Kesari 2025 Controversy Finally, umpire Nitesh Kabliya has been suspended for 3 years by the Maharashtra State Wrestling Association. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :निर्णय चुकीचा..! पंचांचे 'निलंबन'; महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या वादग्रस्त निर्णयावर अखेर शिक्कामोर्तब

अंतिम फेरीच्या कुस्तीमध्ये पै.पृथ्वीराज मोहोळ विरुद्ध पै.शिवराज राक्षे यांच्या चितपटीच्या निर्णयावर संपुर्ण महाराष्ट्रामध्ये गदारोळ झाला होता ...

भोसरीच्या कुस्ती आखाड्यात यंदा भिडणार हिंद केसरी, भारत केसरी, महाराष्ट्र केसरी - Marathi News | pune news Hind Kesari, Bharat Kesari, Maharashtra Kesari will clash this year in Bhosari's wrestling arena | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :भोसरीच्या कुस्ती आखाड्यात यंदा भिडणार हिंद केसरी, भारत केसरी, महाराष्ट्र केसरी

कुस्तीच्या रोमहर्षक लढती पाहण्याची शौकिनांना संधी ...

महाराष्ट्र केसरी: शिवराज राक्षेने आताही सामन्याच्या निकालावर आक्षेप घेतलेला; पण... - Marathi News | Maharashtra Kesari result: Shivraj Rakshe still objects to the match result; but... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र केसरी: शिवराज राक्षेने आताही सामन्याच्या निकालावर आक्षेप घेतलेला; पण...

Maharashtra Kesari result: कर्जत येथे आयोजित स्पर्धेत शिवराज सहभागी झाला होता. त्यामुळे त्याच्या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते. ...

Maharashtra Kesari Result: सोलापूरचा वेताळ ठरला महाराष्ट्र केसरी; युवराज राक्षेचे काय झाले? - Marathi News | Breaking: Vetal Shelke won Maharashtra Kesari; Received the silver mace from Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सोलापूरचा वेताळ ठरला महाराष्ट्र केसरी; युवराज राक्षेचे काय झाले?

Vetal Shelke Maharashtra Kesari result News: विजेता वेताळ शेळके याला खांद्यावर घेऊन मिरवणूक काढण्यात आली. वेताळ हा सोलापूरचा आहे.  ...

'महाराष्ट्र केसरी'च्या अंतिम सामन्याचा थरार आज रंगणार; शरद पवारांच्या हस्ते विजेत्याला गदा - Marathi News | The thrill of the final match of Maharashtra Kesari will be played today Sharad Pawar will present the award to the winner | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'महाराष्ट्र केसरी'च्या अंतिम सामन्याचा थरार आज रंगणार; शरद पवारांच्या हस्ते विजेत्याला गदा

गादी विभागात नांदेडचा शिवराज राक्षे आणि मुंबईचा पृथ्वीराज पाटील यांच्यात कुस्ती रंगणार आहे. ...

शिवराज राक्षे मेंगाई केसरीचा मानकरी; मेंगाई देवी यात्रेत राज्यभरातून शेकडो मल्लांची हजेरी - Marathi News | Fort Torna Gada on the occasion of Mengai Devi Yatra festival Shivraj Rakshe Mengai Kesari award | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिवराज राक्षे मेंगाई केसरीचा मानकरी; मेंगाई देवी यात्रेत राज्यभरातून शेकडो मल्लांची हजेरी

किल्ले तोरणा गडाच्या पायथ्याशी मेंगाई देवी यात्रेनिमित्त राज्यभरातून शेकडो मल्लांची हजेरी ...

‘महाराष्ट्र केसरी’च्या दोन स्पर्धा बंद करा, चंद्रहार पाटील यांची मागणी; निर्णय न झाल्यास मार्चमध्ये मुंबईत धडक - Marathi News | Close two contests of Maharashtra Kesari Demand of Chandrahar Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘महाराष्ट्र केसरी’च्या दोन स्पर्धा बंद करा, चंद्रहार पाटील यांची मागणी; निर्णय न झाल्यास मार्चमध्ये मुंबईत धडक

सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन  ...