शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा : या स्पर्धेची सुरुवात इ.स. १९६१ साली झाली. सुरुवातीला स्पर्धेच्या बक्षिसाचे स्वरूप रोख रक्कम रूपात होते. इ.स.१९८२ पासून विजेत्यांना दीड किलो वजनाची चांदीची गदा देऊन गौरविण्यात येऊ लागले.

Read more

अहिल्यानगर : थार, बुलेरो, १८ बुलेट अन्... ३० सोन्याच्या अंगठ्या; महाराष्ट्र केसरीच्या बक्षिसांवरुन अजित पवारांचा सल्ला

महाराष्ट्र : महाराष्ट्र केसरीला गालबोट; पराभवानंतर पै. शिवराज राक्षेला राग अनावर, पंचाना केली मारहाण - Video

अहिल्यानगर : कुस्तीच्या आखाड्याऐवजी धनंजय मुंडे भगवानगडावर; शास्त्रींसोबत भोजन, बैठक अन् मुक्काम

अहिल्यानगर : महाराष्ट्र केसरी स्पर्धेला सुरुवात; काेल्हापूर, सोलपूरच्या मल्लांनी गाजविले मैदान

अहिल्यानगर : छत्रपती शाहू महाराज यांच्यानंतर प्रथमच कुस्तीला राजकीय पाठबळ: पोपटराव पवार

अहिल्यानगर : महाराष्ट्र केसरीला दिमाखादार सोहळ्याने प्रारंभ

पुणे : महाराष्ट्र केसरी अधिवेशनसाठी दौंडमधील पिंपळाचीवाडी येथे जय्यत तयारी सुरु

पुणे : १० जानेवारीला सासवडमध्ये महाराष्ट्र केसरीसाठी निवड चाचणी स्पर्धा  

कोल्हापूर : Maharashtra Kesari: महाराष्ट्र केसरी स्पर्धा खरी कोणती?

अन्य क्रीडा : नांदेडचा शिवराज राक्षे ठरला डबल केसरी; महाराष्ट्र केसरीचा अंतिम थरार