"तुझ्या गर्भातील बाळ माझे नाही, गर्भपात कर"; पती-पत्नीमध्ये असं काय घडलं? कपडे खरेदीचे आमिष, लग्नाचे वचन; महिलेवर सोलापुरातील मठात अनेकवेळा बलात्कार 'या लोकांचे प्रफुल्ल लोढासोबत काय संबंध आहेत?', गिरीश महाजनांच्या संयमाचा कडेलोट, 'मविआ'ला थेट फोटोच दाखवले उद्या भारतात लाँच होणार इलेक्ट्रीक सुपर कार; किंमत किती असेल? कोणती कंपनी आणतेय... ११ वर्षाच्या मुलीवर ३७ वर्षापूर्वी केला होता अत्याचार; शिक्षाही झाली, पण सुप्रीम कोर्टाने आरोपीला आता ठरवलं अल्पवयीन भीषण अपघात! मंडीमध्ये HRTC बस दरीत कोसळली; ५ जणांचा जागीच मृत्यू, २० जण जखमी साखळी बॉम्बस्फोट : उच्च न्यायालयाच्या निर्णयाला 'सर्वोच्च' स्थगिती; आरोपी पुन्हा तुरुंगात जाणार? नवी दिल्ली - मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील आरोपींची निर्दोष मुक्तता, हायकोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती दिल्लीत RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची मुस्लीम धर्मगुरू, इमाम यांच्यासोबत महत्त्वाची बैठक दौंड गोळीबार: आमदार शंकर मांडेकर यांच्या भावासह तिघांना अटक; प्रकरण अखेर बाहेर आलेच... भारताचे तसे शेजारीच: आशियातील दोन देश सीमेवर भिडले; सैन्यामध्ये गोळीबार, युद्धपूर्व तणाव... काय घडतेय? भारतातील गर्भश्रीमंत, बिझनेसमन महागड्या गाड्यांच्या बुकिंग धडाधड रद्द करू लागले... ब्रिटिशांचे एफ-35बी लढाऊ विमान केरळमध्ये अडकलेले; भारतावरही २१ वर्षांपूर्वी अशीच वेळ आलेली... विवाहबाह्य संबंधाच्या प्रकरणात मुंबई, दिल्लीलाही टाकलं मागे, भारतातील 'हे' शहर पहिल्या क्रमांकावर
महाराष्ट्र सरकार, फोटो FOLLOW Maharashtra government, Latest Marathi News
Ladki Bahin Yojana Latest News Marathi: राज्यात अनेक महिलांनी पात्र नसतानाही चुकीची माहिती देऊन लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले आहे. पात्र नसताना लाभ घेतल्याच्या प्रकरणात आता सरकारकडून कडक भूमिका घेण्यात आली आहे. ...
शासनाची योजना बंद करून या योजनेच्या अंमलबजावणीचे अधिकार पूर्वीप्रमाणे शालेय व्यवस्थापन समित्यांकडे देण्यात आले आहेत. ...
पुरुष व्यक्त होत नाही किंवा स्वतःच्या मनातील घालमेल सांगत नाही. यामुळे राज्यात महिलांच्या तुलनेत महाराष्ट्रात पुरुषांच्या नैराश्याचे प्रमाण वाढलं आहे. ...
साध्या बसने प्रवास करत असताना त्या बसचा अपघात झाल्यास किंवा बिघाड झाल्यास हिरकणी किंवा शिवशाही बसनेही प्रवास करता येईल. ...
Ladki Bahin Yojana: अपात्र महिलांना योजनेतून बाहेर काढण्यासाठी अर्जाची पडताळणी सुरू आहे. यासाठी काही निकष लावले जात आहेत. ...
इतर योजनांमधून लाभ घेतला जात असेल तर अथवा जास्त उत्पन्न असेल तर या योजनेतून नावे वगळली जाणार आहेत. ...
Ladki bahin yojana: महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींनी निश्चिंत रहावे, अशा शब्दांत आदिती तटकरे यांनी महिलांना आश्वस्त केलं आहे. ...
हप्ता जमा होण्यास विलंब झाला असल्याने महिला दीड हजार रुपयांची वाट पाहत आहेत. ...