लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र सरकार

महाराष्ट्र सरकार

Maharashtra government, Latest Marathi News

दोन दिवसांत जिम सुरू होणार; राज ठाकरेंचा पवित्रा, फडणवीसांच्या पत्राचा 'इम्पॅक्ट' - Marathi News | Minister Vijay Vadettiwar has informed that a gym will be started in the state in the next two days | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दोन दिवसांत जिम सुरू होणार; राज ठाकरेंचा पवित्रा, फडणवीसांच्या पत्राचा 'इम्पॅक्ट'

आगमी दोन दिवसांत राज्यात जिम सुरु करणार अशी माहिती मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. ...

जिम सुरु करा, कोण कारवाई करतंय बघू; राज ठाकरेंनी 'दंड थोपटले' - Marathi News | MNS chief Raj Thackeray has told the gym drivers to start the gym | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जिम सुरु करा, कोण कारवाई करतंय बघू; राज ठाकरेंनी 'दंड थोपटले'

राज ठाकरेंची भेट घेऊन जिम चालकांनी आपल्या व्यथा त्यांच्यासमोर मांडल्या. ...

"राष्ट्रवादीतून भाजपात गेलेले आमदार पुन्हा पक्षात येण्यास आतुर; लवकरच निर्णय घेणार" - Marathi News | "MLAs who defected from NCP to BJP are eager to rejoin the party; A decision will be made soon. " | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"राष्ट्रवादीतून भाजपात गेलेले आमदार पुन्हा पक्षात येण्यास आतुर; लवकरच निर्णय घेणार"

गेल्या सहा महिन्यांपासून बोलत आहेत. कोणत्याही अटी-शर्ती नसतील त्यांनाच प्रवेश दिला जाईल, असंही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले आहे. ...

"नारायण राणे हे सुशिक्षित बेरोजगार राजकारणी, त्यांना काही कामधंदा राहिलेला नाही" - Marathi News | Minister and Shiv Sena leader Gulabrao Patil has criticized BJP leader Narayan Rane | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"नारायण राणे हे सुशिक्षित बेरोजगार राजकारणी, त्यांना काही कामधंदा राहिलेला नाही"

मंत्री आणि शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी नारायण राणेंवर निशााणा साधला आहे. ...

संजय राऊत यांनी मुंबई पोलिसांवर सवाल उपस्थित केल्यानंतर आव्हाडांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले... - Marathi News | i don't think Sanjay Raut has said any questions about the police department, said NCP leader Jitendra Awhad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संजय राऊत यांनी मुंबई पोलिसांवर सवाल उपस्थित केल्यानंतर आव्हाडांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले...

मुंबई पोलिसांनी सुशांत सिंग राजपूत आत्महत्येचा तपास नको तितका जास्त खेचला, असं संजय राऊत यांनी सांगितले. ...

सुशांतच्या आत्महत्येचा तपास नको तितका जास्त का खेचला?; संजय राऊतांचा मुंबई पोलिसांना सवाल - Marathi News | Sushant Singh Rajput did not have a good relationship with his father, said Shiv Sena leader Sanjay Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सुशांतच्या आत्महत्येचा तपास नको तितका जास्त का खेचला?; संजय राऊतांचा मुंबई पोलिसांना सवाल

सुशांतसिंग राजपूत प्रकरणात बिहार सरकारला तसे पडायचे कारण नव्हते. सुशांतचे कुटुंब म्हणजे वडील पाटण्यात राहतात. ...

परदेश शिष्यवृत्तीबाबत धनंजय मुंडेंचा महत्वपूर्ण निर्णय; वयोमर्यादाही झाली निश्चित - Marathi News | Minister Dhananjay Munde has taken an important decision regarding foreign scholarships | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :परदेश शिष्यवृत्तीबाबत धनंजय मुंडेंचा महत्वपूर्ण निर्णय; वयोमर्यादाही झाली निश्चित

अर्ज करण्यास मुदतवाढ; ऑनलाईन अर्जही स्वीकारणार ...

CoronaVirus News: शिंगावे कोवीड सेंटर येथे निकृष्ट दर्जाच्या जेवणावरून रुग्णांचा दंगा - Marathi News | CoronaVirus News: Patients riot over substandard meals at Shingave covid Center | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :CoronaVirus News: शिंगावे कोवीड सेंटर येथे निकृष्ट दर्जाच्या जेवणावरून रुग्णांचा दंगा

शासनाने रुग्णांसाठीआयुर्वेदिक काढा, नाश्ता ,दोन टाईम जेवण अशी व्यवस्था केलेली आहे. ...