लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र सरकार

महाराष्ट्र सरकार

Maharashtra government, Latest Marathi News

"कंगना राणौत झाशीची राणी आहे; तुमच्या धमक्यांना ती घाबरणार नाही" - Marathi News | BJP leader Ram Kadam has said that Bollywood actress Kangana Ranaut is the queen of Jhansi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"कंगना राणौत झाशीची राणी आहे; तुमच्या धमक्यांना ती घाबरणार नाही"

भाजपाचे नेते राम कदम यांनी संजय राऊत यांच्यासह राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. ...

...तर १५ दिवसांत चांगले परिणाम दिसतील; उद्धव ठाकरेंचं पुन्हा एकदा आवाहन - Marathi News | CM Uddhav Thackeray said the growing corona infection in western Maharashtra was a matter of concern | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तर १५ दिवसांत चांगले परिणाम दिसतील; उद्धव ठाकरेंचं पुन्हा एकदा आवाहन

पश्चिम महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता संसर्ग ही चिंतेची बाब असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. ...

'उद्धव ठाकरेंना सगळं बंद करण्याची हौस नाही'; शिवसेनेचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर - Marathi News | Shiv Sena leader Sanjay Raut has replied to MNS chief Raj Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'उद्धव ठाकरेंना सगळं बंद करण्याची हौस नाही'; शिवसेनेचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर

राज ठाकरेंच्या या इशाऱ्यानंतर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी देखील प्रत्युत्तर दिले आहे. ...

शिवसेनेनं घात केला, आरेमध्येच मेट्रो कारशेड उभारण्याचा डाव; काँग्रेस नेत्याचा आरोप - Marathi News | Senior Congress leader Sanjay Nirupam has criticized the Shiv Sena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेनेनं घात केला, आरेमध्येच मेट्रो कारशेड उभारण्याचा डाव; काँग्रेस नेत्याचा आरोप

शिवसेनेनं घात केला असल्याचा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संजय निरुपम यांनी केला आहे. ...

"उद्धव ठाकरे घराबाहेर पडत नाही, मग पंतप्रधान कुठे आहे; ऑफिसमध्येच बसून काम करतायत ना" - Marathi News | NCP leader Rohit Pawar has criticized BJP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"उद्धव ठाकरे घराबाहेर पडत नाही, मग पंतप्रधान कुठे आहे; ऑफिसमध्येच बसून काम करतायत ना"

प्रवीण दरेकर यांच्या या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ...

"अधिकारी आपल्या बाजूने आहे हे पाहून त्यांची बदली करुन घेण्यात उद्धव ठाकरे व्यस्त आहेत" - Marathi News | MNS leader Sandeep Deshpande has criticized Chief Minister Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"अधिकारी आपल्या बाजूने आहे हे पाहून त्यांची बदली करुन घेण्यात उद्धव ठाकरे व्यस्त आहेत"

सेंटर म्हणजे केवळ नावाला तंबू उभारले आहेत, असा निशाणा संदीप देशपांडे यांनी राज्य सरकारवर लगावला आहे. ...

१०० युनिटपर्यंत मोफत वीजपुरवठ्याच्या गटांगळ्या, अनुदानाशिवाय मोफत वीज अशक्य - Marathi News | Free power supply up to 100 units is not impossible without subsidy | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१०० युनिटपर्यंत मोफत वीजपुरवठ्याच्या गटांगळ्या, अनुदानाशिवाय मोफत वीज अशक्य

सरकार अनुदानच देणार नसेल, तर मोफत वीज देणे अशक्य असल्याचे मत या समितीचे एक सदस्य आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे. ...

CoronaVirus News: दिलासादायक! मुंबईसह पश्चिम उपनगरात कोरोनाचा विळखा होतोय कमी  - Marathi News | CoronaVirus News: Comfortable! In the western suburbs, corona is less common | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News: दिलासादायक! मुंबईसह पश्चिम उपनगरात कोरोनाचा विळखा होतोय कमी 

मुंबईसह पश्चिम उपनगरात कोरोनाचा विळखा कमी होत असल्याचे चित्र आहे. ...