लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र सरकार

महाराष्ट्र सरकार

Maharashtra government, Latest Marathi News

तुम्ही जिथे पोहोचला नाहीत, तिथे मी जाऊन आलोय, घराबाहेर पडा म्हणणाऱ्या विरोधकांना मुख्यमंत्र्यांचा टोला - Marathi News | Where you have not reached, I have come and gone - Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तुम्ही जिथे पोहोचला नाहीत, तिथे मी जाऊन आलोय, घराबाहेर पडा म्हणणाऱ्या विरोधकांना मुख्यमंत्र्यांचा टोला

राज्यातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज संबोधित केले. यावेळी कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली. ...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज राज्यातील जनतेशी साधणार संवाद - Marathi News | Chief Minister Uddhav Thackeray will address the people of Maharashtra today | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज राज्यातील जनतेशी साधणार संवाद

राज्यातील कोरोनाबाधितांचा वाढता आकडा, मराठा आरक्षणाला मिळालेली तात्पुरती स्थगिती आणि कंगना व शिवसेना यांच्यात पेटलेला वाद यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे काय बोलतात, याकडे राज्यातील जनतेचे लक्ष लागले आहे. ...

राज्यपाल नियुक्त सदस्यांची नावे पाठविण्याची त्यांनाच घाई नाही; भगतसिंह कोश्यारी यांचा मुख्यमंत्र्यांना चिमटा - Marathi News | He is in no hurry to send the names of the members appointed by the Governor; Bhagat Singh Koshyari's tweak to the Chief Minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यपाल नियुक्त सदस्यांची नावे पाठविण्याची त्यांनाच घाई नाही; भगतसिंह कोश्यारी यांचा मुख्यमंत्र्यांना चिमटा

राज्य सरकारशी संघर्ष नाही ...

आयपीएसच्या बदल्यांमध्ये परमवीरसिंग गटाची सरशी?; भाजपच्या कार्यकाळातील अनेक अधिकारी दूर सारले - Marathi News | Paramvir Singh group's lead in IPS transfers ?; Many BJP officials were removed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आयपीएसच्या बदल्यांमध्ये परमवीरसिंग गटाची सरशी?; भाजपच्या कार्यकाळातील अनेक अधिकारी दूर सारले

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बदल्या गणपतीच्या आधीच होणार होत्या. ...

आरक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चाचे सोमवारपासून आंदोलन;आमदार, खासदारांच्या घरांसमोर वाजवणार ढोल - Marathi News | Maratha Kranti Morcha's agitation for reservation from Monday; MLAs, MPs to play drums in front of their houses | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आरक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चाचे सोमवारपासून आंदोलन;आमदार, खासदारांच्या घरांसमोर वाजवणार ढोल

औरंगाबादेत निर्णय ...

कंगनावर दुसरा वार करण्याची तयारी, आता मुंबई पोलीस करणार ड्रग्स केसची चौकशी - Marathi News | Mumbai police to probe drug case against Kangana Ranaut, Maharashtra Government give order | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कंगनावर दुसरा वार करण्याची तयारी, आता मुंबई पोलीस करणार ड्रग्स केसची चौकशी

कंगनाच्या मुंबईतील कार्यालयामधील अनधिकृत बांधकामावर मुंबई महानगरपालिकेने करवाई केल्यानंतर आता कंगनाविरोधात ड्र्ग्स केसची चौकशीही होणार आहे. ...

वृत्तवाहिन्यांवरील वार्तांकनाचे नियमन सरकारने का करू नये?; उच्च न्यायालयाने केला सवाल - Marathi News | Why shouldn't the government regulate news coverage ?; The High Court questioned | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वृत्तवाहिन्यांवरील वार्तांकनाचे नियमन सरकारने का करू नये?; उच्च न्यायालयाने केला सवाल

उत्तर देण्याचे माहिती व प्रसारण मंत्रालयाला निर्देश ...

राज्य सरकार भीमा-कोरेगावचा एसआयटीमार्फत तपास करणार; शरद पवारांचे संकेत - Marathi News | The state government will investigate Bhima-Koregaon through SIT; Indications of Sharad Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्य सरकार भीमा-कोरेगावचा एसआयटीमार्फत तपास करणार; शरद पवारांचे संकेत

एनआयएच्या तपासावर असमाधानी ...