लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र सरकार

महाराष्ट्र सरकार

Maharashtra government, Latest Marathi News

Mumbai Electricity: पॉवर ग्रिड तज्ज्ञ आता कुठे गेलेत? मुंबईतील खंडित वीजपुरवठ्यावरून भाजपा नेत्याचा सवाल - Marathi News | Mumbai Electricity: Where have the power grid experts gone now? BJP leader's question over interrupted power supply in Mumbai | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Mumbai Electricity: पॉवर ग्रिड तज्ज्ञ आता कुठे गेलेत? मुंबईतील खंडित वीजपुरवठ्यावरून भाजपा नेत्याचा सवाल

mumbai electricity news : आज मुंबईत झालेल्या पॉवर ग्रिडमधील बिघाडावरून भाजपा नेते अमित मालवीय यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांना टोला लगावला आहे. ...

"आपण इंग्रजांना पळवून लावलं, तर कोरोना काय चीज आहे; कोरोनालाही पळवून लावू" - Marathi News | The state government has provided many facilities, said CM Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"आपण इंग्रजांना पळवून लावलं, तर कोरोना काय चीज आहे; कोरोनालाही पळवून लावू"

उद्धव ठाकरे यांनी आज फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला आहे. ...

'एकनाथ खडसे यांचे पक्षांतर होणार हे सत्य'; ठाकरे सरकारमधील मंत्र्याचं मोठं विधान - Marathi News | BJP leader Eknath Khadse will change his party, said Minister Gulabrao Patil | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :'एकनाथ खडसे यांचे पक्षांतर होणार हे सत्य'; ठाकरे सरकारमधील मंत्र्याचं मोठं विधान

गुलाबराव पाटील हे रविवारी अजिंठा शासकीय विश्रामगृह येथे आले असताना ते बोलत होते. ...

'संभाजीराजे अर्धवट बोलले, याचा मला खेद वाटतो'; विजय वडेट्टीवारांनी दिलं स्पष्टीकरण - Marathi News | MP Sambhaji Raje did not speak fully, said Minister Vijay Vadettiwar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'संभाजीराजे अर्धवट बोलले, याचा मला खेद वाटतो'; विजय वडेट्टीवारांनी दिलं स्पष्टीकरण

राजांची भूमिका एककल्ली असू नये. ते छत्रपती शाहू महाराजांचे वंशज आहेत, असं विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.  ...

मोठी बातमी : MPSCची परीक्षा पुढे ढकलली, मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा - Marathi News | Big news: MPSC exam postponed, CM Uddhav Thackeray announces | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोठी बातमी : MPSCची परीक्षा पुढे ढकलली, मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा

mpsc exam postponed news : ११ ऑक्टोबर रोजी नियोजित असलेली एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या संदर्भात बोलावण्यात आलेल्या विशेष बैठकीनंतर ही घोषणा केली आहे. ...

राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत घेण्यात आले हे चार महत्त्वाचे निर्णय - Marathi News | These four important decisions were taken in today's meeting of the Maharashtra state cabinet | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत घेण्यात आले हे चार महत्त्वाचे निर्णय

Maharashtra Government News : राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत कृषिपंप शेतकऱ्यांना दिलासा देण्यासह इतर काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. ...

'अजून खूप काही बाकी आहे, एवढ्या लवकर डीजे वाजऊ नका'; राणेंचा शिवसेनेवर हल्ला - Marathi News | BJP leader Nilesh Rane has criticized Shiv Sena in Sushant Singh's suicide case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'अजून खूप काही बाकी आहे, एवढ्या लवकर डीजे वाजऊ नका'; राणेंचा शिवसेनेवर हल्ला

भाजपाचे नेते निलेश राणे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. ...

'राज्यात कृषी विधेयकांची अंमलबजावणी केली नाही तर...'; भाजपाचा ठाकरे सरकारला इशारा - Marathi News | BJP leader Raosaheb Danve has warned the state government over the agriculture bill | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'राज्यात कृषी विधेयकांची अंमलबजावणी केली नाही तर...'; भाजपाचा ठाकरे सरकारला इशारा

राज्यात केंद्र सरकारच्या कृषी विधेयकांची अंमलबजावणी न केल्यास वाईट परिणामांना सामोरे जावे लागेल, असा इशारा भाजपाचे नेते रावसाहेब दानवे यांनी ठाकरे सरकारला दिला आहे. ...