लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र सरकार

महाराष्ट्र सरकार

Maharashtra government, Latest Marathi News

वाढीव वीजबिल सवलतीचा चेंडूू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात - Marathi News | Increased electricity bill concession ball in CM's court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वाढीव वीजबिल सवलतीचा चेंडूू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात

electricity bill concession News : वाढीव वीजबिलाबाबत अनेकांनी तक्रारी केलेल्या होत्या. त्यानंतर हे वीजबिल कमी करण्यासंदर्भातील ऊर्जा विभागाचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चेला आला होता. ...

मध्यवर्ती ठिकाणी ‘स्पोर्ट्स पॅव्हेलियन’ विकसित करणार, तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांची घोषणा - Marathi News | Uday Samant, Minister for Technical Education, will develop a 'Sports Pavilion' in the central area | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मध्यवर्ती ठिकाणी ‘स्पोर्ट्स पॅव्हेलियन’ विकसित करणार, तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांची घोषणा

Uday Samant News : शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या पॅव्हेलियनचा विकास होणे आवश्यक असून या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या खेळातील कौशल्याला चालना मिळू शकेल, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. ...

...म्हणून बाळासाहेब ठाकरे यांनी मला मुख्यमंत्री पद दिलं होतं; नारायण राणेंचा शिवसेनेवर प्रहार - Marathi News | As there is a tiger, Balasaheb Thackeray gave me the post of CM, said BJP leader Narayan Rane | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...म्हणून बाळासाहेब ठाकरे यांनी मला मुख्यमंत्री पद दिलं होतं; नारायण राणेंचा शिवसेनेवर प्रहार

आतापर्यंतच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणाच्या शैलीने स्वतःची प्रतिष्ठा राखली, त्याचा काल अभाव जाणवला. ...

"उद्धव ठाकरेंचं भाषण वाया गेलेल्या मुलाच्या चिडलेल्या बापाच्या भाषणासारखं होतं" - Marathi News | BJP leader Nitesh Rane has criticized Chief Minister Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"उद्धव ठाकरेंचं भाषण वाया गेलेल्या मुलाच्या चिडलेल्या बापाच्या भाषणासारखं होतं"

भाजपाचे नेते नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. ...

साडेतीनशे मुंबईकरांमागे एक पोलीस; मंजूर पदांपैकी १९ ते २० टक्के अद्यापही रिक्त - Marathi News | Attention on mega police recruitment; 19 to 20 per cent of the sanctioned posts are still vacant | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :साडेतीनशे मुंबईकरांमागे एक पोलीस; मंजूर पदांपैकी १९ ते २० टक्के अद्यापही रिक्त

मुंबईच्या सुरक्षेची जबाबदारी तुटपुंज्या मुंबई पोलिसांच्या मनुष्यबळाच्या खांद्यावर आहे. साडेतीनशे मुंबईकरांमागे एक पोलीस असे सध्याचे चित्र आहे. ...

"राष्ट्रवादीत आल्याने मी टेन्शन फ्री; भाजपात कधी काय चौकशी लागेल याची भीती होती"  - Marathi News | I became tension free after joining NCP, said NCP leader Eknath Khadse | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"राष्ट्रवादीत आल्याने मी टेन्शन फ्री; भाजपात कधी काय चौकशी लागेल याची भीती होती" 

मला पक्ष न सोडण्यासाठी कोणीही फोन केला नाही. फक्त भाजपाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी फोन केला होता. ...

"वाजपेयी- अडवाणी नसल्यानंही भाजपा कधी थांबला नाही अन् खडसेंमुळेही थांबणार नाही" - Marathi News | BJP will not stop because of Eknath Khadse, said BJP leader Raosaheb Danve | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"वाजपेयी- अडवाणी नसल्यानंही भाजपा कधी थांबला नाही अन् खडसेंमुळेही थांबणार नाही"

एकनाथ खडसेंच्या जाण्यानं भाजपावर कोणताही परिणाम होणार नसल्याचं स्पष्टीकरण भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष व केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिलं आहे. ...

'मला शिवसेनेत येण्याची ऑफर दिल्याबद्दल आभार'; पंकजा मुंडेंनी दिली प्रतिक्रिया - Marathi News | 'Thank you for offering me to join Shiv Sena'; Reaction given by bjp leader Pankaja Munde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मला शिवसेनेत येण्याची ऑफर दिल्याबद्दल आभार'; पंकजा मुंडेंनी दिली प्रतिक्रिया

अर्जून खोतकर यांच्या या विधानावर आता पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...