Onion News : कांदाप्रश्नी वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांसह कृषीमंत्री दादाजी भुसे, खासदार विनायक राऊत, प्रधान सचिव एकनाथ डवले आणि कांदा उत्पादक तसेच शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते. ...
केंद्र शासनाच्या रसायन व खते मंत्रालयाने किफायतशीर दरात औषधे उपलब्ध होण्याकरिता बल्क ड्रग हब उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात राज्य शासनाचा सहभाग असेल. ...
Maharashtra Politics News : काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षांनी नावांच्या बाबतीत प्रचंड गुप्तता बाळगली आहे. राज्यपालांकडे जोपर्यंत नावांची यादी जाणार नाही, तोपर्यंत त्याविषयी कोणतेही तर्कवितर्क लढविण्यात अर्थ नाही, असेही एका ज्येष ...
Maharashtra News : राज्य शासनाच्या सहा लाख सेवानिवृत्त कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या बँक खात्यांची गोपनीयता धोक्यात आली असून एखाद्याच्या खात्यात पेन्शनचे किती पैसे जमा आहेत, खाते क्रमांक काय याची माहिती कोणालाही घेता येते. त्यामुळे या खात्यांच्या सुरक्ष ...