लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र सरकार

महाराष्ट्र सरकार

Maharashtra government, Latest Marathi News

"...तर महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत ओएनजीसीला सर्वेक्षण करू देणार नाही" राज्य सरकारमधील मंत्र्याचा इशारा - Marathi News | ONGC will not be allowed to conduct survey in Maharashtra's maritime boundaries unless fishermen are compensated, Aslam Sheikh warns ONGC | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"...तर महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत ओएनजीसीला सर्वेक्षण करू देणार नाही" राज्य सरकारमधील मंत्र्याचा इशारा

Aslam Sheikh warns ONGC : मच्छीमार बांधवांची नुकसान भरपाई न दिल्यास  महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत ओएनजीसी करत असलेलं सर्वेक्षण आम्ही बंद पाडू, असा ठोस इशारा स्वत : राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदर खात्याचे मंत्री अस्लम शेख (Aslam Sheikh) यांनी दिला. ...

Sachin Vaze: 'मी तर यातला छोटासा हिस्सा, शिवसेना...'; वाझेंनी NIAला कबुली दिल्याचा भाजपाचा दावा - Marathi News | The BJP has raised the question of which Shiv Sena leaders Sachin Waze mentioned in the inquiry | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Sachin Vaze: 'मी तर यातला छोटासा हिस्सा, शिवसेना...'; वाझेंनी NIAला कबुली दिल्याचा भाजपाचा दावा

भाजपा महाराष्ट्रच्या अधिकृत ट्विटरवर, सचिन वाझेंनी (sachin Vaze) चौकशीत कुठल्या शिवसेना नेत्यांची नावं घेतली, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. ...

Sachin Vaze: सचिन वाझेंच निलंबन होणार; एनआयए कोठडी सुनावल्याने कारवाई अटळ - Marathi News | Sachin Vaze: Sachin Vaze will be suspended; Action inevitable after NIA remand | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Sachin Vaze: सचिन वाझेंच निलंबन होणार; एनआयए कोठडी सुनावल्याने कारवाई अटळ

मागील काही दिवसांपासून चर्चेत असणाऱ्या या प्रकरणाला सचिन वाझेंना (sachin Vaze) ताब्यात घेतल्यानंतर मोठी कलाटणी मिळाली. ...

coronavirus: मुंबईसह राज्यात लॉकडाऊन गरजेचे, माजी आरोग्यमंत्र्यांचा सल्ला - Marathi News | coronavirus in Maharashtra : Lockdown needed in Mumbai and Maharashtra, says former health minister Deepak Sawant | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus: मुंबईसह राज्यात लॉकडाऊन गरजेचे, माजी आरोग्यमंत्र्यांचा सल्ला

coronavirus in Maharashtra : मुंबईत धारावी, अंधेरी पूर्व व पश्चिम ,मालाड,बोरिवली याभागात कोरोनाचा संसर्ग वाढत असून रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. तर राज्यात अनेक ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. ...

Sachin Vaze : "...तर अशा मुख्यमंत्र्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही’’ सचिन वाझेवरून उद्धव ठाकरेंवर टीका  - Marathi News | Sachin Vaze: ... then such Chief Minister has no right to remain in office '' BJP leader Nilesh Rane criticizes Uddhav Thackeray | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Sachin Vaze : "...तर अशा मुख्यमंत्र्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही’’ सचिन वाझेवरून उद्धव ठाकरेंवर टीका 

sachin vaze news : सुरुवातीपासूनच वाझेंवरील कारवाईसाठी आक्रमक भूमिका घेणाऱ्या भाजपाचे नेते या प्रकरणात आता अधिकच आक्रमक झाले आहेत. ...

Sachin Vaze Arrested: 'सत्य बाहेर आल्यास ठाकरे सरकारही पडेल'; सचिन वाझेंच्या अटकेनंतर कंगना पुन्हा आक्रमक - Marathi News | 'If the truth comes out, Thackeray government will also fall'; After the arrest of Sachin Waze, Kangana is aggressive again | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Sachin Vaze Arrested: 'सत्य बाहेर आल्यास ठाकरे सरकारही पडेल'; सचिन वाझेंच्या अटकेनंतर कंगना पुन्हा आक्रमक

बॉलिवूडची अभिनेत्री कंगना रणौत हिने देखील ट्विट करत ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. (kangana ranaut Tweet Over Sachin Vaze Arrested) ...

Sachin Vaze Arrested: सचिन वाझेंच्या अटकेनंतर भाजपा आक्रमक; शरद पवारांनीही दिली पहिली प्रतिक्रिया - Marathi News | Sachin Vaze Arrested: BJP aggressive after Sachin Vaze's arrest; Sharad Pawar also gave the first reaction | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Sachin Vaze Arrested: सचिन वाझेंच्या अटकेनंतर भाजपा आक्रमक; शरद पवारांनीही दिली पहिली प्रतिक्रिया

सचिन वाझे (Sachin Vaze) यांची नार्को टेस्ट केली जावी, अशी मागणी भाजपाचे नेते राम कदम यांनी केली आहे. ...

ठाकरे सरकारच्या जाहिराती निव्वळ धूळफेक; त्या टीव्हीवर बघून लोक शिव्या घालतात- नारायण राणे - Marathi News | BJP MP Narayan Rane has criticized the state government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाकरे सरकारच्या जाहिराती निव्वळ धूळफेक; त्या टीव्हीवर बघून लोक शिव्या घालतात- नारायण राणे

अधिवेशनात अधिकाऱ्यांनी दिलेली आकडेवारी अर्थमंत्री अजित पवार यांनी वाचून दाखवली, अशी टीकाही नारायण राणे यांनी केली आहे.  ...