लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र सरकार

महाराष्ट्र सरकार

Maharashtra government, Latest Marathi News

फोन टॅपिंग प्रकरणावर मुख्यमंत्र्यांचा संताप, कॅबिनेटमध्ये केले मोठे विधान, म्हणाले... - Marathi News | Chief Minister Uddav Thackeray anger over phone tapping issue, big statement made in cabinet | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :फोन टॅपिंग प्रकरणावर मुख्यमंत्र्यांचा संताप, कॅबिनेटमध्ये केले मोठे विधान, म्हणाले...

CM Uddav Thackeray's reaction on phone tapping issue : फोन टॅपिंगवरून केलेल्या दाव्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे. या प्रकरणात विरोधी पक्षांकडून होत असलेल्या आरोपांना उत्तर देताना महाविकास आघाडीच्या नेत्यांची दमछाक होत आहे. ...

वरळीतील मालमत्ता कर वसुलीत १०० कोटींचा घोटाळा; काँग्रेसचा आरोप, सरकारला घरचा आहेर - Marathi News | BMC Opposition Leader Ravi Raja has claimed that the scam is worth Rs 700 to 800 crore in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वरळीतील मालमत्ता कर वसुलीत १०० कोटींचा घोटाळा; काँग्रेसचा आरोप, सरकारला घरचा आहेर

कोट्यवधी रुपयांची मालमत्ता, कर प्रत्यक्षात फक्त काही लाखात वसूल झाला असल्याचा आरोप रवी राजा यांनी केला आहे. (BMC Opposition Leader Ravi Raja has claimed that the scam is worth Rs 700 to 800 crore in Mumbai) ...

'...तर अजित पवार यांच्या घरावर मोर्चा काढा'; ठाकरे सरकारमधील मंत्र्यानेच केलं आवाहन - Marathi News | State Energy Minister Nitin Raut has criticized the Mahavikas Aghadi government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'...तर अजित पवार यांच्या घरावर मोर्चा काढा'; ठाकरे सरकारमधील मंत्र्यानेच केलं आवाहन

लढा उभारणार नाही, तोवर आपल्याला न्याय मिळणार नाही हे लक्षात ठेवा, असंही नितीन राऊत यांनी बैठीकीत उपस्थित असणाऱ्यांना सांगितलं.  ...

देवेंद्र फडणवीसांच्या प्रकरणांची माझ्याकडे जथ्थी आहे; भाजपाचे आमदार राहिलेल्या अनिल गोटेंचं टीकास्त्र - Marathi News | Senior NCP leader Anil Gote has leveled allegations against opposition leader Devendra Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :देवेंद्र फडणवीसांच्या प्रकरणांची माझ्याकडे जथ्थी आहे; भाजपाचे आमदार राहिलेल्या अनिल गोटेंचं टीकास्त्र

फडणवीसांना भ्रष्टाचारावर बोलण्याचा तुम्हाला काहीएक अधिकार नाही. ती नैतिकताच तुम्ही केव्हाच गमावली आहे, असा निशाणा देखील अनिल गोटे यांनी साधला आहे. ...

"स्वत:ला वाघ म्हणवणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पवारांच्या ताटाखालचं मांजर झाले आहेत" - Marathi News | The BJP has again targeted the Thackeray government through Twitter | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"स्वत:ला वाघ म्हणवणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पवारांच्या ताटाखालचं मांजर झाले आहेत"

भाजपाने ट्विटरद्वारे पुन्हा ठाकरे सरकारवर निशाणा साधाला आहे.  ...

Sachin Vaze: सचिन वाझेंच्या कार्यालयाच्या झडतीदरम्यान NIAला सापडली एक वस्तू; आता तीच करणार मोठा खुलासा - Marathi News | The NIA received a diary from Sachin Waze's office which recorded a large amount of money transactions. | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :Sachin Vaze: सचिन वाझेंच्या कार्यालयाच्या झडतीदरम्यान NIAला सापडली एक वस्तू; आता तीच करणार मोठा खुलासा

एनआयएच्या (NIA) पथकाने वाझे यांच्या कार्यालयाची झडती घेतली. यामध्ये एनआयएला अनेक वस्तू मिळाल्या आहेत. ...

Anil Deshmukh : त्या पत्रकार परिषदेबाबत अनिल देशमुख बोलले, आरोपांबाबत असे स्पष्टीकरण दिले... - Marathi News | Anil Deshmukh: Anil Deshmukh spoke about that press conference, gave such explanation about the allegations ... | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Anil Deshmukh : त्या पत्रकार परिषदेबाबत अनिल देशमुख बोलले, आरोपांबाबत असे स्पष्टीकरण दिले...

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांमुळे महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारसमोरील अडचणी दिवसागणिक वाढताना दिसत आहेत. ...

दिल्लीतील हाय व्होल्टेज बैठकीनंतर जयंत पाटलांचं मोठं विधान; शिवसेना अन् काँग्रेससोबतही चर्चा करणार - Marathi News | There is no question of Anil Deshmukh's resignation; said ncp leader jayant patil | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिल्लीतील हाय व्होल्टेज बैठकीनंतर जयंत पाटलांचं मोठं विधान; शिवसेना अन् काँग्रेससोबतही चर्चा करणार

ज्यांनी गुन्हे केले आहेत, त्यांना शोधून काढलं जाईल, असं जयंत पाटील यांनी सांगितलं. ...