ST News : लॉकडाऊनमध्ये एसटी महामंडळाने कोरोनामुळे मृत्यू झाल्यास कर्मचाऱ्यांना ५० लाखांचे विमा कवच जाहीर केले होते. प्रवाशांना सेवा देताना १०७ एसटी कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. ...
Maharashtra Politics News : अंबानींच्या घराजवळ सापडलेली स्फोटके आणि सचिन वाझे प्रकरणांमुळे राज्य सरकारच्या प्रतिमेला धक्का बसल्याचे सांगण्यात येत आहे. आता एबीपी माझाने केलेल्या मूड जनतेचा या सर्व्हेमधून या घटनांबाबत जनतेचं मत समोर आलं आहे. ...
Asha Bhosale : आपल्या गायनाने कोट्यवधी श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणाऱ्या प्रख्यात गायिका आशा भोसले यांना राज्यातील मानाचा समजला जाणारा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. ...
CM Uddav Thackeray's reaction on phone tapping issue : फोन टॅपिंगवरून केलेल्या दाव्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे. या प्रकरणात विरोधी पक्षांकडून होत असलेल्या आरोपांना उत्तर देताना महाविकास आघाडीच्या नेत्यांची दमछाक होत आहे. ...