lift liquor ban in Chandrapur district: २०१५ मध्ये तत्कालीन युती सरकारने दारूबंदीचा निर्णय घेतला खरा; पण त्याची अंमलबजावणी कागदावरच राहिली. यासाठी कोणता राजकीय पक्ष व कोण सत्ताधारी जबाबदार हा प्रश्न नाही. पावणेचार वर्षे युतीची व सव्वा वर्ष महाविकास आ ...
SSC EXAM: शिक्षण विभाग आणि शिक्षणमंत्र्यांकडून शुक्रवारी दहावीच्या मूल्यमापनाचे निकष जाहीर होण्याची शक्यता आहे. दहावीच्या मूल्यमापनासाठी त्यांच्या चाचण्या, परीक्षा तसेच नववीच्या गुणांचा विचार होण्याची शक्यता आहे. ...
Mucormycosis: कोरोना झालेल्या किंवा कोरोनातून बरे झाल्यानंतर होणाऱ्या म्युकरमायकोसिसच्या आजाराचे राज्यात ३२०० रुग्ण असल्याची माहिती राज्य सरकारने उच्च न्यायालयाला गुरुवारी दिली. ...
Adar Poonawala News: अदर पूनावाला यांना झेड दर्जाची सुरक्षा देण्यासंदर्भात करण्यात आलेल्या याचिकेवर उत्तर देण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला गुरुवारी दिले. ...
Coronavirus In Maharashtra: राज्यातील आदिवासीबहुल आणि मागास समजल्या जाणाऱ्या जिल्ह्यांना कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका बसला. या जिल्ह्यांमध्ये कोरोनाबळींची संख्या पहिल्या लाटेपेक्षा दुप्पट ते चारपट अधिक असल्याची धक्कादायक बाब आकडेवारीचा अभ्यास ...
Coronavirus in Maharashtra: कोरोनाच्या रुग्णांवरील उपचारासाठी ऑक्सिजनची बऱ्याच जिल्ह्यांमध्ये मनमानी खरेदी झाल्याच्या तक्रारी असून, यापुढे खरेदी कशा पद्धतीने करायची, याच्या मार्गदर्शक सूचना राज्य शासनाकडून काढण्यात येणार आहेत. ...
Reservation in promotion: मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना पदोन्नतीत आरक्षण नाकारणारा ७ मे रोजीचा जीआर रद्द करावा आणि त्यासाठी आपल्या अध्यक्षतेखाली तातडीने बैठक बोलवावी, अशी मागणी काँग्रेसच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना गुरुवारी भेटून केली. ...
राज्यात १ जूननंतर लॉकडाऊन सुरूच राहील पण निर्बंध टप्प्याटप्प्याने उठविण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या गुरुवारच्या बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे टास्क फोर्स आणि आरोग्य विभागाशी चर्चा करतील. ...