Corona Vaccination: सद्य:स्थितीत १५ ते १८ वयोगटांतील मुलांचे लसीकरण सुरू असून, यामध्ये दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना प्राधान्य द्यावे. तसेच त्यांच्या राज्य शिक्षण मंडळाच्या परीक्षांपूर्वी लसीकरण पूर्ण करून घेण्याचा प्रयत्न करावा अशा सूचना शिक्षण ...
Wine: वाईन दारू आहे की नाही, यावरून सध्या बराच खल सुरू आहे. किराणा दुकाने आणि सुपर मार्केटमध्ये वाईनच्या विक्रीला राज्य सरकारने अनुमती दिल्यानंतर वाद निर्माण झाला आहे. ...
मी अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) या पदावर असताना तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख हे माझ्याकडे पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांसाठी अनधिकृत याद्या पाठवायचे, असा गौप्यस्फोट सीताराम कुंटे यांनी सक्तवसुली संचालनालयाला (ईडी) दिलेल्या जबाबात केल्याचे समोर आले आहे. ...
प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले की, सभागृहातल्या कामकाजाला सुप्रीम कोर्टात आव्हान देता येत नाही आणि त्यावर निर्णय देण्याचा अधिकारही सुप्रीम कोर्टाला नाही. ...
कोरोना व्यवस्थापन करण्यात यावे. तसेच खाटा, ऑक्सिजन, औषधे व कोरोना संदर्भातील अन्य संसाधनांचे योग्य प्रकारे वाटप करण्यात यावे, अशी मागण्या करणाऱ्या काही जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत. ...