लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र सरकार

महाराष्ट्र सरकार

Maharashtra government, Latest Marathi News

उद्या मंत्रालयाजवळील महात्मा गांधी पुतळ्याजवळ धरणं आंदोलन; छगन भुजबळांची घोषणा - Marathi News | agitation near Mahatma Gandhi statue near Mantralaya tomorrow; Announcement of NCP Leader Chhagan Bhujbal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्या मंत्रालयाजवळील महात्मा गांधी पुतळ्याजवळ धरणं आंदोलन; छगन भुजबळांची घोषणा

नवाब मलिकांचा राजीनामा घेणार नाही. न्यायालयात दोषी आढळल्याशिवाय राजीनामा न घेण्याचं ठरविल्याची माहिती छगन भुजबळ यांनी दिली. ...

पाठीमागून अफझलखानी वार सुरु; नवाब मलिकांचा राजीनामा घेऊ नका, लढत राहू अन् जिंकू- राऊत - Marathi News | Shiv Sena leader Sanjay Raut has said that Minister Nawab Malik should not resign | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पाठीमागून अफझलखानी वार सुरु; मलिकांचा राजीनामा घेऊ नका, लढत राहू अन् जिंकू- राऊत

नवाब मलिकांचा राजीनामा घेऊ नये, असं मत शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी म्हटलं आहे. ...

'नवाब मलिक यांच्यानंतर आता कोणाचा नंबर?'; नारायण राणेंनी स्पष्ट सांगून टाकलं! - Marathi News | BJP leader Narayan Rane has reacted after the arrest of Minister Nawab Malik by the ED. No. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'नवाब मलिक यांच्यानंतर आता कोणाचा नंबर?'; नारायण राणेंनी स्पष्ट सांगून टाकलं!

नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे नेते नारायण राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

उद्धव ठाकरे अन् शरद पवारांमध्ये होणार बैठक; गृहमंत्रीही उपस्थित राहणार, राज्यातील हालचालींना वेग - Marathi News | After the arrest of Minister Nawab Malik, a meeting between CM Uddhav Thackeray and NCP chief Sharad Pawar will be held | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरे अन् शरद पवार यांच्यात होणार बैठक; राज्यातील हालचालींना वेग

नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर राज्यातील हालचालींना वेग आला आहे. ...

'अनिल देशमुख, नवाब मलिक अन् मग...'; भाजपाचे नेते किरीट सोमय्यांनी लगेच केलं ट्विट! - Marathi News | BJP leader Kirit Somaiya has immediately tweeted after the arrest of Minister Nawab Malik by the ED | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'अनिल देशमुख, नवाब मलिक अन् मग...'; भाजपाचे नेते किरीट सोमय्यांनी लगेच केलं ट्विट!

नवाब मलिकांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. ...

धाडसाने निर्णय घ्या, टीका करणाऱ्यांकडे लक्ष देऊ नका; शरद पवारांचा ठाकरे सरकारला सल्ला - Marathi News | Don't pay attention to critics; NCP President Sharad Pawar's advice to Mahavikas Aghadi Government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धाडसाने निर्णय घ्या, टीका करणाऱ्यांकडे लक्ष देऊ नका; शरद पवारांचा ठाकरे सरकारला सल्ला

गोरेगाव येथील गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पत्राचाळ विकास कामाचं भूमिपूजन आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत करण्यात आलं. ...

'कोणी कितीही एक येऊ द्या, जनता भाजपासोबत आहे'; देवेंद्र फडणवीस यांचा ठाकरे सरकारला टोला - Marathi News | people are with BJP'; Opposition Leader Devendra Fadnavis slammed maharashtra vikas aghadi government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'कोणी कितीही एक येऊ द्या, जनता भाजपासोबत आहे'; देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे सरकारला टोला

के. चंद्रशेखर राव आणि उद्धव ठाकरे- शरद पवारांच्या भेटीवर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टोला लगावला आहे. ...

अनेक वर्षांची मैत्री दुष्मनीमध्ये बदलली; पुन्हा भाजपा अन् शिवसेनेला एकत्र यावं लागेल- रामदास आठवले - Marathi News | BJP and Shiv Sena will have to come together again, said Union Minister of State Ramdas Athavale | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :''अनेक वर्षांची मैत्री दुष्मनीमध्ये बदलली; पुन्हा भाजपा अन् शिवसेनेला एकत्र यावं लागेल''

के. चंद्रशेखर राव आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीवर केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...