एकात्मिक बालविकास प्रकल्पांतर्गत अंगणवाडीत धडे घेणाऱ्या बालकांना कालबाह्य पोषण आहाचे वाटप करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तालुक्यात असे प्रकार वारंवार घडत असल्याने हा चिंतेचा विषय झाला आहे. ...
Maharashtra assembly session 2022: मुख्यमंत्री Uddhav Thackeray यांच्या घणाघाती भाषणानंतर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया समोर आली असून, त्यांनी एक मोठं विधान केलं आहे. महाराष्ट्र हा कधीही झुकणार नाही, असेही Aditya Thackeray यांनी ठामपणे सांगितले. ...
Maharashtra assembly session 2022: विरोधकांकडून होत असलेले गंभीर आरोप, केंद्रीय यंत्रणांवर होत असलेल्या कारवाया, शिवसैनिक आणि नातेवाईकांवर होणारे आरोप या सर्वांना Uddhav Thackeray यांनी चोख प्रत्युत्तर दिले. ...