महाराष्ट्र सरकार FOLLOW Maharashtra government, Latest Marathi News
भाजपा आणि शिंदे गटाला बहुमत मिळाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला. ...
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुन्हा एकदा माध्यमांशी संवाद साधत आरेमधील कारशेडबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ...
अबू आझमी यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. ...
Eknath Shinde: शपथविधी आटोपून पहाटे गोव्यात आलेले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बहुमत चाचणी हे आता केवळ सोपस्कार उरले आहेत असे म्हटले असून १७५ आमदारांचा आम्हाला पाठिंबा आहे, असा दावा केला आहे. ...
Raj Thackeray: राज्यात घडलेल्या या घडामोडींवर पहिल्यांदाच मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी भाष्य केलं आहे. ...
महाविकास आघाडी सरकारची आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. ...
सर्वोच्च न्यायालय नेमका काय निर्णय देणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. ...