लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र सरकार

महाराष्ट्र सरकार

Maharashtra government, Latest Marathi News

शिंदे सरकारची पहिली परीक्षा; १७ ऑगस्टपासून मंत्र्यांचा कस, सत्ताधारी-विरोधक समोरासमोर येणार - Marathi News | The Monsoon Session of the State Legislature will be held in Mumbai from August 17 to 25. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिंदे सरकारची परीक्षा; १७ ऑगस्टपासून मंत्र्यांचा कस, सत्ताधारी-विरोधक समोरासमोर येणार

पावसाळी अधिवेशनात सत्ताधारी-विरोधक समोरासमोर येणार ...

मराठी भाषा विभागाला कोणी संचालक देता का?; तीन मुख्यमंत्री आले अन् गेले पण... - Marathi News | Does anyone provide a director for the Marathi language department?; Three Chief Ministers came and went but... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठी भाषा विभागाला कोणी संचालक देता का?; तीन मुख्यमंत्री आले अन् गेले पण...

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी मराठीच्या विकासासाठी भाषा संचालनालय हे कार्यालय स्थापन केले. ...

कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीतून ठाकरे गटाला डावलले; विरोधक आक्रमक - Marathi News | Thackeray group excluded from working advisory committee meeting; Opponent aggressive | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीतून ठाकरे गटाला डावलले; विरोधक आक्रमक

विधानसभेच्या कामकाज सल्लागार समितीमध्ये शिवसेनेच्या एकाही सदस्याला स्थान न दिल्याने विरोधकांमध्ये नाराजी आहे. ...

Maharashtra Government: स्वातंत्र्य दिनी जिल्हा मुख्यालयामध्ये ध्वजारोहण कोण करणार? शिंदे सरकारचा मोठा निर्णय - Marathi News | Maharashtra Government: Who will hoist the flag at the district headquarters on Independence Day? Big decision of Shinde government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्वातंत्र्य दिनी जिल्हा मुख्यालयामध्ये ध्वजारोहण कोण करणार? शिंदे सरकारचा मोठा निर्णय

Maharashtra Government: स्वातंत्र्य दिनी जिल्हा मुख्यालयांमध्ये होणाऱ्या ध्वजारोहण सोहळ्याबाबत राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. तसेच जिल्हा मुख्यालयांमध्ये ध्वजारोहण कोण करणार याची यादी प्रसिद्ध केली आहे. ...

मेट्रो-३ चा खर्च १० हजार कोटींनी वाढला; वाढीव वाट्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार - Marathi News | Metro-3 cost increased by 10 thousand crores; Will follow up with center for increased share | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रो-३ चा खर्च १० हजार कोटींनी वाढला; वाढीव वाट्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार

३३४०५ कोटी रुपयांच्या सुधारित खर्चाला मंत्रिमंडळाची मंजुरी ...

एकनाथ शिंदे गटाचे भवितव्य ठरवणारी राज्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी पुन्हा लांबणीवर - Marathi News | The hearing of the power struggle in the state which will decide the fate of the CM Eknath Shinde group has been postponed again | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एकनाथ शिंदे गटाचे भवितव्य ठरवणारी राज्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी पुन्हा लांबणीवर

सरन्यायाधीश रमणा यांच्या अध्यक्षतेखाली या याचिकांवर सुनावणी सुरू आहे. ...

राज्य पाेलीस दलात २९ हजार पदे रिक्त; पदे भरण्यासाठी ९ नोव्हेंबरची डेडलाइन - Marathi News | 29 thousand posts vacant in State Police Force; November 9 deadline for filling up the posts | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :राज्य पाेलीस दलात २९ हजार पदे रिक्त; पदे भरण्यासाठी ९ नोव्हेंबरची डेडलाइन

या याचिकेच्या अनुषंगाने गृहविभागाने दाखल केलेल्या शपथपत्रात रिक्त पदांची स्थिती उघड केली. ...

शपथविधिवेळी ना जल्लोष, ना नारेबाजी; मात्र देवेंद्र फडणवीसांनी मंत्र्यांना केलेली 'ती एक' सूचना चर्चेत - Marathi News | The swearing-in ceremony of the Maharashtra government's cabinet was held in Mumbai on Tuesday. | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :शपथविधिवेळी ना जल्लोष, ना नारेबाजी; मात्र फडणवीसांनी मंत्र्यांना केलेली 'ती एक' सूचना चर्चेत

राजभवनात झालेल्या मंत्र्यांच्या शपथविधी समारंभात नेहमीचा जल्लोष, नारेबाजी याचा मागमूसही नव्हता. अधूनमधून टाळ्या पडत होत्या इतकेच. ...