लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र सरकार

महाराष्ट्र सरकार

Maharashtra government, Latest Marathi News

'विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसण्यावर बंदी घालण्यात यावी'; जयंत पाटील यांची मागणी - Marathi News | Sitting on the steps of the Legislative Building should be banned; NCP MLA Jayant Patil's demand | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसण्यावर बंदी घालण्यात यावी'; जयंत पाटील यांची मागणी

आज देखील विधिमंडळाच्या पायऱ्यांवर भाजप आणि शिंदे गटाचे आमदारांनी घोषणाबाजी केली. ...

'ही यूपी-बिहारकेड वाटचाल'; विधिमंडळाच्या पायऱ्यांवर घडलेल्या घटनेचा राज ठाकरेंकडून निषेध - Marathi News | MNS chief Raj Thackeray has condemned the incident that took place on the steps of the legislature. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'ही यूपी-बिहारकेड वाटचाल'; विधिमंडळाच्या पायऱ्यांवर घडलेल्या घटनेचा राज ठाकरेंकडून निषेध

विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करताना बुधवारी सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांना भिडले आणि बघता, बघता आमदारांनी पायरी  सोडली. ...

'बाळासाहेबांनी सांगितलंय, रडायचं नाही लढायचं'; आम्हाला डिवचू नका, शिंदे गटाचा इशारा - Marathi News | Shinde MLA Bharat Gogawle has warned the opposition saying that we are Balasaheb's Shiv Sainiks. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'बाळासाहेबांनी सांगितलंय, रडायचं नाही लढायचं'; आम्हाला डिवचू नका, शिंदे गटाचा इशारा

आमची काही चूक असेल तर दाखवून द्या, माफी मागू. पण उगाच सहन करणार नाही, असं भरत गोगावले यांनी सांगितलं.  ...

शिंदे गटाकडून आज पुन्हा आंदोलन; आदित्य ठाकरेंना लक्ष्य, मुख्यमंत्र्यांची एन्ट्री अन् मोलाचा सल्ला - Marathi News | Chief Minister Eknath Shinde advised the MLAs to protest peacefully. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिंदे गटाकडून आज पुन्हा आंदोलन; आदित्य ठाकरेंना लक्ष्य,मुख्यमंत्र्यांची एन्ट्री अन् मोलाचा सल्ला

आज देखील विधिमंडळाच्या पायऱ्यांवर भाजप आणि शिंदे गटाचे आमदारांनी घोषणाबाजी केली. ...

'...म्हणून आज ते विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आले'; अजित पवारांचं विधान अन् काही क्षणातच राडा! - Marathi News | Opposition leader Ajit Pawar said that the ruling MLAs came to the steps of the Vidhan Bhavan as they were moved by our slogans. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'...म्हणून आज ते विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आले'; पवारांचं विधान अन् काही क्षणातच राडा!

विधान भवनाच्या पायऱ्यांवर अमोल मिटकरी आणि महेश शिंदे एकमेकांमध्ये भिडले होते. मिटकरी यांनी सत्ताधारी आमदारांनी धमकावलं असल्याचं देखील म्हटलं आहे. ...

'अरे हट्ट...त्यांनी नाही आम्हीच धक्काबुक्की केली'; आम्ही घाबरणारे नाही, भरत गोगावलेंचा इशारा  - Marathi News | We did the pushing, not them; We are not afraid, said that ShivSena MLA Bharat Gogawle | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'अरे हट्ट...त्यांनी नाही आम्हीच धक्काबुक्की केली'; आम्ही घाबरणारे नाही, भरत गोगावलेंचा इशारा 

कुणी अंगावर आलात तर आम्ही शिंगावर घेऊ, असा इशारा भरत गोगावले यांनी दिला.  ...

महानंद दुग्धशाळेवर प्रशासक नेमणार; गुन्हा दाखल करण्याचीही प्रवीण दरेकर यांची मागणी - Marathi News | Mahanand to appoint administrator on dairy; Praveen Darekar also demanded to file a case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महानंद दुग्धशाळेवर प्रशासक नेमणार; गुन्हा दाखल करण्याचीही प्रवीण दरेकर यांची मागणी

नफा कमावणाऱ्या या संस्थेला संचालक मंडळाच्या भ्रष्ट कारभारामुळे ५० कोटी रुपये तोटा सहन करावा लागत आहे. ...

'प्रेम, दया, करुणा', एकनाथ शिंदेंचं काल सूचक विधान अन् आज धनंजय मुंडे घोषणाबाजीतून गायब - Marathi News | Today NCP leader Dhananjay Munde was not seen on the steps of the Legislative Assembly making announcements against the government. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'प्रेम, दया, करुणा', मुख्यमंत्र्यांचं काल सूचक विधान अन् आज धनंजय मुंडे घोषणाबाजीतून गायब

धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री शिंदे विधान भवनाच्या पायऱ्या चढत असताना जोरदार घोषणाबाजी गेल्या आठवड्यात केली होती. ...