लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र सरकार

महाराष्ट्र सरकार

Maharashtra government, Latest Marathi News

महाराष्ट्र काँग्रेसमधील आमदारांचा गट फुटण्याची शक्यता; राज्यात पुन्हा राजकीय भूकंप होणार? - Marathi News | Some former ministers and MLAs of Maharashtra Congress are going to split. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्र काँग्रेसमधील आमदारांचा गट फुटण्याची शक्यता; राज्यात पुन्हा राजकीय भूकंप होणार?

राज्यात पुन्हा एकदा राजकारण वादळ निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ...

Health: ‘गरिबांचे बेड’ आता राज्य सरकार भरणार, वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांची माहिती - Marathi News | Health: The 'beds of the poor' will now be filled by the state government, according to the Minister of Medical Education | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘गरिबांचे बेड’ आता राज्य सरकार भरणार, वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांची माहिती

Health: राज्यातील धर्मादाय रुग्णालयांतील गरिबांसाठी राखीव बेड्स सरकारमार्फत कसे भरता येतील, यासाठी शासन स्तरावतर तज्ज्ञ डॉक्टरांच्या समितीची नियुक्ती करण्यात येणार आहे. ...

'१२ आमदार राष्ट्रवादीच्या संपर्कात, ते सरकार सोडून येण्याच्या मनस्थितीत'; अमोल मिटकरींच्या दाव्यानं खळबळ - Marathi News | NCP leader Amol Mitkari has claimed that 12 MLAs from Shinde group are in touch with NCP. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१२ आमदार राष्ट्रवादीच्या संपर्कात, ते सरकार सोडून येण्याच्या मनस्थितीत; मिटकरींचा मोठा दावा

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी मोठा दावा केला आहे.  ...

मेट्रोचे भूसंपादन वेगाने करा, बुलेट ट्रेनची जागा महिनाभरात द्या, मुख्यमंत्र्यांच्या तिन्ही जिल्ह्यांना सूचना - Marathi News | Speed up land acquisition for metro, replace bullet train within a month, instructions to all three districts of Chief Minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रोचे भूसंपादन वेगाने करा,बुलेट ट्रेनची जागा महिनाभरात द्या, मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यांना सूचना

Maharashtra Government: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनशी संबंधित भूसंपादन, मोबदला, जागा हस्तांतरण हे विषय ३० सप्टेंबरपूर्वी मार्गी लावण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. ...

ओएसडीचे पद मंजूर नसतानाही सर्वच मंत्र्यांचा पदासाठी आग्रह, मंत्र्यांकडील कर्मचारी भरती करताना नियमांची सर्रास पायमल्ली - Marathi News | Even though the post of OSD is not approved, all the ministers insist on the post. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ओएसडीचे पद मंजूर नसतानाही सर्वच मंत्र्यांचा पदासाठी आग्रह, नियमांची सर्रास पायमल्ली

Maharashtra Government: मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कार्यालय वगळता कोणत्याही मंत्र्यांकडे विशेष कार्यकारी अधिकारी (ओएसडी) हे पद मंजूर नसताना बहुतेक नवे मंत्री हे आपल्या कार्यालयात ओएसडी नेमण्यासाठी आग्रही दिसत आहेत. ...

Tanaji Sawant: वरिष्ठांमुळे मी शांत; ज्या दिवशी तोंड उघडेन, त्यावेळी ८ दिवस हंगामा माजेल- तानाजी सावंत - Marathi News | I am calm because of my seniors, the day the express comes, there will be chaos for 8 days - Minister Tanaji Sawant | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वरिष्ठांमुळे मी शांत; ज्या दिवशी तोंड उघडेन, त्यावेळी ८ दिवस हंगामा माजेल- तानाजी सावंत

शिंदे गटाचे नेते आणि मंत्री तानाजी सावंत यांना त्यांच्या मुंबई-पुणे-मुंबई दौऱ्यावरुन सध्या सोशल मीडियात चांगलंच ट्रोल केलं जात आहे. ...

आधी परवानगी दिली अन् मग पलटी खाल्ली; दसरा मेळाव्याबाबत विनायक राऊतांनी सांगितलं राजकारण! - Marathi News | Shiv Sena MP Vinayak Raut has criticized the state government regarding Dussehra Mela. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'आधी परवानगी दिली अन् मग पलटी खाल्ली'; दसरा मेळाव्याबाबत राऊतांनी सांगितलं राजकारण!

शिवसेनेच्या दसरा मेळाव्याच्या परवानगीबाबत आता ठाकरे गटातील खासदार विनायक राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

CWG 2022:'राष्ट्रकुल'चे पदक विजेते मालामाल; राज्य सरकारने वाढवली बक्षिसाची रक्कम - Marathi News | state government has increased the prize money of Maharashtra athletes who won medals in the Commonwealth Games 2022  | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :'राष्ट्रकुल'चे पदक विजेते मालामाल; राज्य सरकारने वाढवली बक्षिसाची रक्कम

राज्य सरकारने खेळाडूंसह त्यांच्या प्रशिक्षकांच्या रकमेतही वाढ केली आहे. ...