लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र सरकार

महाराष्ट्र सरकार

Maharashtra government, Latest Marathi News

ST Bus: एसटीचे सरकारकडे थकले ६०० कोटी, विविध २९ सवलतींचा परतावा अडला - Marathi News | ST Bus: ST owes Rs 600 crore to government, refund of various 29 concessions stalled | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एसटीचे सरकारकडे थकले ६०० कोटी, विविध २९ सवलतींचा परतावा अडला

ST Bus: एसटीकडून ज्येष्ठ नागरिक, ७५ वर्षांवरील नागरिक, विद्यार्थी, रुग्ण अशा विविध स्तरांतील नागरिकांना प्रवासात सवलती दिल्या जातात. या सवलती राज्य सरकारकडून मंजूर करून त्याचा परतावा एसटी महामंडळाला दिला जातो. ...

मूर्तिकारांच्या हिताचा लवकरच निर्णय घेणार; एकनाथ शिंदेंनी दिले आश्वासन - Marathi News | Sculptors' interests will soon be decided; Information about CM Eknath Shinde | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मूर्तिकारांच्या हिताचा लवकरच निर्णय घेणार; एकनाथ शिंदेंनी दिले आश्वासन

आता मूर्तिकार यांच्या हिताचा निर्णय लवकरच घेतला जाईल असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिले. ...

आत्मपरीक्षण करण्याऐवजी आरोप करण्यात धन्यता मानणाऱ्यांना शुभेच्छा; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका - Marathi News | Chief Minister Eknath Shinde has criticized former Chief Minister Uddhav Thackeray. | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आत्मपरीक्षण करण्याऐवजी आरोप करण्यात धन्यता मानणाऱ्यांना शुभेच्छा; शिंदेंची ठाकरेंवर टीका

परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमा अंतर्गत किसन नगर येथील शाळेत शिंदे यांनी हजेरी लावली. ...

ठाकरेंच्या शिवसेनेची परिस्थिती वादळात भरकटलेल्या जहाजासारखी; गिरीश महाजनांची टीका - Marathi News | BJP leader Girish Mahajan has criticized former Chief Minister Uddhav Thackeray. | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :ठाकरेंच्या शिवसेनेची परिस्थिती वादळात भरकटलेल्या जहाजासारखी; गिरीश महाजनांची टीका

भाजपाचे नेते गिरीश महाजन यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. ...

दावोसमधून मोठी गुंतवणूक आणल्याची शिंदे सरकारची ‘बनवाबनवी’ उघड, त्या सामंजस्य करारांवरून काँग्रेसची बोचरी टीका - Marathi News | Shinde government's 'fake' of bringing huge investment from Davos exposed, Congress criticizes it | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''दावोसमधून मोठी गुंतवणूक आणल्याची शिंदे सरकारची ‘बनवाबनवी’ उघड''

Congress criticizes Shinde Government : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दावोस येथून महाराष्ट्रात तब्बल १ लाख ३७ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार झाल्याचा दावा केला आहे. परंतु यातील काही कंपन्या या महाराष्ट्रातीलच ...

कार्यकर्त्यांना मंत्र्यांशी जोडण्यासाठी नवी यंत्रणा, भाजपने दहाही मंत्र्यांकडे नेमले समन्वयक - Marathi News | BJP has appointed coordinators to all ten ministers in Maharashtra Government to introduce New mechanism to connect party workers with ministers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कार्यकर्त्यांना मंत्र्यांशी जोडण्यासाठी नवी यंत्रणा, भाजपने दहाही मंत्र्यांकडे नेमले समन्वयक

समन्वयकांची बुधवारी झाली पहिली बैठक ...

'दाओसला काय चालतं, हे आम्हाला...'; ८८ हजार कोटींच्या गुंतवणुकीवरून संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंवर निशाणा - Marathi News | MP Sanjay Raut has criticized CM Eknath Shinde over the investment of 88 thousand crores in Davos | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'तिकडे काय चालतं, हे आम्हाला...'; ८८ हजार कोटींच्या गुंतवणुकीवरून राऊतांचा शिंदेंवर निशाणा

दाओसमध्ये काय केलं?, कोणाला भेटले?, याचा हिशोब नंतर होईल, असं सूचक विधानही संजय राऊतांनी केलं आहे. ...

एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न मार्गी; संक्रांतीआधी ३०० कोटींचा निधी वितरित - Marathi News | The issue of salary of ST employees is over; 300 crore fund distributed before Sankranti | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न मार्गी; संक्रांतीआधी ३०० कोटींचा निधी वितरित

शिंदे - फडणवीस सरकार आल्यापासून एसटी कामगारांची पीएफ, ग्रॅच्युइटी, बँक कर्ज व इतर मिळून ९७८ कोटी रुपयांची रक्कम थकली आहे. ...