महाराष्ट्र सरकार FOLLOW Maharashtra government, Latest Marathi News
सर्व पक्षांनी लोकायुक्ताच्या कायद्याला पाठिंबा द्यावा, असे आवाहनही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केलं. ...
मुंबईमध्ये सुरू असलेल्या विकासकामांच्या माध्यमातून या शहराचा चेहरामोहरा पूर्णपणे बदलून टाकण्याचा संकल्प मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला. ...
सध्याच्या राजकारण्यांना सावरकर हे फक्त मतांसाठी हवे असल्याचा आरोपही संजय राऊतांनी यावेळी केला. ...
Thackeray Vs Shinde: ठाकरे विरुद्ध शिंदे यांच्या सर्वोच्च न्यायालयातील आजच्या सुनावणीवर घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...
कपिल सिब्बल यांच्या भावनिक युक्तिवादावर ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्वल निकम यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...
Thackeray Vs Shinde: पुढील सुनावणीत शिंदे गटाला देखील आपला युक्तिवाद मांडण्यासाठी पुरेसा वेळ न्यायालयाकडून दिला जाणार आहे. ...
MPSC students News: तीन दिवसांपासून विद्यार्थी पुण्यात बेमुदत आंदोलन करत आहेत परंतु राज्य सरकार त्याकडे गांभिर्याने पहात नाही. शिंदे-फडणवीस सरकारने विद्यार्थ्यांच्या सहनशिलतेचा अंत पाहू नये ...
आज कपिल सिब्बलांनी बहुमताची चाचणी आणि राज्यपालांच्या भूमिकेवर युक्तीवाद केला आहे. ...