लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र सरकार

महाराष्ट्र सरकार

Maharashtra government, Latest Marathi News

...या अशा गोष्टी 'त्यांना' कळवा, 'ते' पत्र लिहितील, कारवाई होईल; उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना टोला - Marathi News | Former CM Uddhav Thackeray has reacted to MNS chief Raj Thackeray's meeting yesterday | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...या अशा गोष्टी 'त्यांना' कळवा, 'ते' पत्र लिहितील, कारवाई होईल; उद्धव ठाकरेंचा राज यांना टोला

उद्धव ठाकरे आज विधानभवनात दाखल झाले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ...

संजय राऊत भाकरी 'मातोश्री'ची खातात अन् चाकरी...; 'काकां'चं नाव येताच 'दादा' भडकले, 'दादां'ना भिडले! - Marathi News | Minister Dada Bhuse responded to the allegation made by Thackeray group leader Sanjay Raut in the Legislative Assembly. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राऊत भाकरी 'मातोश्री'ची खातात अन् चाकरी...; 'काकां'चं नाव येताच 'दादा' भडकले, 'दादां'ना भिडले!

ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांनी केलेल्या आरोपावर मंत्री दादा भुसे यांनी विधानसबेत प्रत्युत्तर दिलं. ...

"राज्यात टाईमपास सरकार; पंचनामे नाहीत आणि शेतकऱ्याला नुकसान भरपाईही नाही", नाना पटोलेंची घणाघाती टीका - Marathi News | ''Timepass Government in State; There is no Panchnama and there is no compensation to the farmer", Nana Patole's scathing criticism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''राज्यात टाईमपास सरकार; पंचनामे नाहीत आणि शेतकऱ्याला नुकसान भरपाईही नाही''

Nana Patole Criticize Shidne-Fadanvis Government: शेतकरी संकटात असतानाही राज्य सरकार मदतीसाठी काहीच हालचाल करताना दिसत नाही. केवळ पोकळ घोषणा देऊन वेळ मारून नेत आहेत. ...

Raj Thackeray: 'महाराष्ट्रासाठी ही चांगली गोष्ट नाही'; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार, ट्रेलर रिलीज - Marathi News | MNS has shared a video trailer of MNS Chief Raj Thackeray's speech. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'महाराष्ट्रासाठी ही चांगली गोष्ट नाही'; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार, ट्रेलर रिलीज

Raj Thackeray: मनसेने राज ठाकरेंच्या भाषणाचा एक व्हिडिओद्वारे ट्रेलर शेअर केला आहे. ...

बाळासाहेब थोरात यांनी एकनाथ शिंदेंचं केलं कौतुक; एक डायलॉगही मारला अन् एकच हशा पिकला! - Marathi News | Congress leader Balasaheb Thorat praised the Chief Minister of the state Eknath Shinde | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्र्यांचं केलं कौतुक; एक डायलॉगही मारला अन् एकच हशा पिकला!

नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथे लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या स्मारकाचे व पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण आज करण्यात आले. ...

शिंदे-फडणवीस सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्यांवर घेतले मोठे निर्णय; आंदोलन थांबवण्याचे आवाहन - Marathi News | CM Eknath Shinde informed that a positive decision has been taken on the demands of the farmers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिंदे-फडणवीस सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्यांवर घेतले मोठे निर्णय;आंदोलन थांबवण्याचे आवाहन

लॉंगमार्चमधील शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानसभेत माहिती दिली. ...

H3N2 इन्फ्लुएंझा आजाराच्या संसर्गाविषयी एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; महत्वाचे दिले निर्देश - Marathi News | CM Eknath Shinde today reviewed the spread of influenza H3N2 disease. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :H3N2 इन्फ्लुएंझा आजाराच्या संसर्गाविषयी एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; महत्वाचे दिले निर्देश

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनात आयोजित बैठकीत इन्फल्युएंझा H3N2 आजाराच्या संसर्गाविषयी आढावा घेण्यात आला. ...

६० हजार कर्मचाऱ्यांचा संपातून बाहेर पडण्याचा घेतला निर्णय; एकनाथ शिंदेंनी स्वीकारले निवेदन - Marathi News | 60 thousand goverment employees decided to leave the strike; CM Statement accepted by Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :६० हजार कर्मचाऱ्यांचा संपातून बाहेर पडण्याचा घेतला निर्णय; एकनाथ शिंदेंनी स्वीकारले निवेदन

संपात आरोग्य कर्मचारीही सहभागी झाल्याने राज्यातील शासकीय रुग्णालयांतील आरोग्यसेवा विस्कळीत झाली आहे. ...