लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र सरकार

महाराष्ट्र सरकार

Maharashtra government, Latest Marathi News

महाराष्ट्रात एकही मंत्री शिल्लक नाही; देव देव करा, पण अवकाळीचे पैसे शेतकऱ्यांना मिळवून द्या- छगन भुजबळ - Marathi News | NCP leader Chhagan Bhujbal has criticized Chief Minister Eknath Shinde's visit to Ayodhya. | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :''महाराष्ट्रात एकही मंत्री शिल्लक नाही; देव देव करा, पण अवकाळीचे पैसे शेतकऱ्यांना मिळवून द्या''

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.  ...

उद्धव ठाकरे म्हणाले, एक उदाहरण दाखवा; शिंदे गटाच्या शीतल म्हात्रेंनी चार दाखवली, ट्विट चर्चेत - Marathi News | Shinde group leader Sheetal Mhatre has responded to former CM Uddhav Thackeray's criticism. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरे म्हणाले, एक उदाहरण दाखवा; शिंदे गटाच्या शीतल म्हात्रेंनी चार दाखवली, ट्विट चर्चेत

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या टीकेवर शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनी ट्विट उत्तर दिलं आहे. ...

भिजलेलं काडतूस... तुम्ही झुकलेलेच आहात, ED, CBI बाजूला ठेवून या; संजय राऊतांचं फडणवीसांना आव्हान - Marathi News | Thackeray group leader Sanjay Raut has today responded to the criticism of Deputy Chief Minister Devendra Fadnavis. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भिजलेलं काडतूस, तुम्ही झुकलेलेच आहात,ED-CBI बाजूला ठेवून या;राऊतांचं फडणवीसांना चॅलेंज

ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला उत्तर दिलं आहे. ...

‘जीआर’ विक्रमापासून शिंदे सरकार दूरच; ४८ टक्केच निधी खर्च - Marathi News | However, the Shinde-Fadnavis government released 60 GR on March 31 and 52 on March 30. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘जीआर’ विक्रमापासून शिंदे सरकार दूरच; ४८ टक्केच निधी खर्च

महाविकास आघाडीचे सरकार असताना ३१ मार्च २०२२ रोजी एकाच दिवशी तब्बल ३४१ जीआर काढण्यात आले होते. ...

डिप्लोमाच्या दुसऱ्या वर्षात यंदाही प्रवेश शक्य - Marathi News | Admission is possible this year also in the second year of diploma | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डिप्लोमाच्या दुसऱ्या वर्षात यंदाही प्रवेश शक्य

यापूर्वी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र या अनिवार्य विषयासह गणित किंवा जीवशास्त्र यापैकी एक विषय घेऊन बारावी उत्तीर्ण असले पाहिजे अशी अट होती ...

‘आरे’तील वृक्षतोडीचा वाद पुन्हा सुप्रीम कोर्टात; 'तोपर्यंत' झाडे न तोडण्याची कोर्टाची सूचना - Marathi News | The case of tree felling in 'Aarey' is again in the Supreme Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘आरे’तील वृक्षतोडीचा वाद पुन्हा सुप्रीम कोर्टात; 'तोपर्यंत' झाडे न तोडण्याची कोर्टाची सूचना

महापालिकेने ‘एमएमआरसीएल’ला प्रस्तावित मेट्रो कारशेडसाठी १७७ झाडे तोडण्याची परवानगी दिल्याने पर्यावरणप्रेमी झोरू बाथेना यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. ...

जुन्याच दरात गृहलाभ, रेडीरेकनरचे दर राहणार जैसे थे; सर्वसामान्य, बिल्डरांना राज्य सरकारकडून भेट - Marathi News | The old rate of housing benefit, readyreckoner rates would remain the same; Gift from state govt to general, builders | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जुन्याच दरात गृहलाभ, रेडीरेकनरचे दरात वाढ नाही; सर्वसामान्य, बिल्डरांना राज्य सरकारकडून भेट

सरकारच्या या निर्णयामुळे बांधकाम व्यावसायिक आणि घरखरेदी करणाऱ्या सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ...

आमदार निधी वाटपावर न्यायालयाची स्थगिती; सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश - Marathi News | Court stay on allocation of MLA funds; Direction to submit affidavit to Govt | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आमदार निधी वाटपावर न्यायालयाची स्थगिती; सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश

भेदभाव केल्याचा आरोप  ...