लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र सरकार

महाराष्ट्र सरकार, मराठी बातम्या

Maharashtra government, Latest Marathi News

Ajit Pawar: जिल्हा परिषदांच्या निवडणुका डिसेंबरअखेर संपतील, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुतोवाच - Marathi News | Zilla Parishad elections will end by the end of December says Deputy Chief Minister Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जिल्हा परिषदांच्या निवडणुका डिसेंबरअखेर संपतील, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुतोवाच

काहीही करा मेहनत घेतली, कष्ट केले, सकाळपासून कामाला लागल्यास १०० टक्के यश नक्कीच मिळेल ...

Ajit Pawar: मराठा आरक्षणाच्या आंदोलनात राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न; अजितदादांची विरोधकांवर टीका - Marathi News | Ajit Pawar: Attempt to gain political advantage in Maratha reservation agitation; Ajit Pawar criticizes opponents | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मराठा आरक्षणाच्या आंदोलनात राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न; अजितदादांची विरोधकांवर टीका

आमच्या सोबत प्रचंड बहुमत असल्याने जनतेला विकास करून द्यायचा आहे. वेगवेगळे प्रसंग उद्भवतात त्यातून शांतपणे मार्ग काढले जातात ...

सगळ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र कसे मिळणार?; शंका उपस्थित होताच मनोज जरांगेंनी दिले उत्तर - Marathi News | How will all Marathas get Kunbi certificate?; Manoj Jarange gave the answer as soon as doubts arose | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सगळ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र कसे मिळणार?; शंका उपस्थित होताच मनोज जरांगेंनी दिले उत्तर

Manoj Jarange Patil Maratha Reservation: मनोज जरांगे यांच्या मागण्या मान्य करण्याचे आश्वासन राज्य सरकारने दिले. सरकारने हैदराबाद गॅझेटच्या अंमलबजावणीचा शासन निर्णयही काढला आहे. पण, याबद्दल शंका उपस्थित केल्या जात आहे.  ...

मराठा समाजाचे प्रश्न का चिघळले? त्यांची सत्ता असताना काय उपाययोजना केल्या? फडणवीस यांचे विरोधकांना सवाल - Marathi News | Why did the problems of the Maratha community become so acute? What measures were taken when they were in power? Fadnavis questions the opposition | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मराठा समाजाचे प्रश्न का चिघळले? त्यांची सत्ता असताना काय उपाययोजना केल्या? फडणवीस यांचे विरोधकांना सवाल

मराठा समाजाच्या आंदोलनात कधीही यापूर्वी असे झाले नव्हते परंतु, आता जे होत आहे, ते अतिशय निंदनीय आहे ...

"लक्षात ठेवा तुमच्याही लोकांना, नेत्यांना महाराष्ट्रात यायचं आहे"; मनोज जरांगे मुख्यमंत्र्यांचं नाव घेऊन काय बोलले? - Marathi News | "Remember, your people and leaders also want to come to Maharashtra"; What did Manoj Jarange say by naming Devendra Fadnavis? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"लक्षात ठेवा तुमच्याही लोकांना, नेत्यांना महाराष्ट्रात यायचं आहे"; मनोज जरांगे काय बोलले?

Manoj Jarange Patil Devendra fadnavis: मुंबई पोलिसांनी आझाद मैदान रिकामं करण्यासंदर्भात नोटीस दिल्यानंतर मनोज जरांगे आक्रमक झाले. जरांगे पाटलांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेत इशारा दिला.  ...

हे तर अपयशच! मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनाला राज्य सरकार जबाबदार - सुप्रिया सुळे - Marathi News | This is a failure! State government responsible for the agitation for Maratha reservation - Supriya Sule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हे तर अपयशच! मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनाला राज्य सरकार जबाबदार - सुप्रिया सुळे

राज्य सरकारचा कोणत्याही मंत्री थेट आंदोलकाशी चर्चा करत नाही, सरकारमधील कोणी एकजणही चर्चेला गेलेला नाही ...

Manoj Jarange: '...तोपर्यंत मुंबई सोडणार नाही', नोटीसनंतर मनोज जरांगेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना इशारा - Marathi News | Manoj Jarange warns Devendra Fadnavis that he will not leave Mumbai unless his demands are implemented | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'...तोपर्यंत मुंबई सोडणार नाही', नोटीसनंतर मनोज जरांगेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना इशारा

Manoj Jarange Patil on police notice: मुंबई पोलिसांनी मनोज जरांगे यांना आझाद मैदान लवकरात लवकर रिक्त करा, अशी नोटीस बजावली आहे. या नोटिसनंतर जरांगेंनी त्यांची भूमिका मांडली.   ...

"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत - Marathi News | Devendra Fadnavis reaction on Mumbai High Court Hearing over Maratha Reservation Protest Manoj Jarange Patil | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत

Devendra Fadnavis on Mumbai High Court Hearing, Maratha Reservation Manoj Jarange Patil : मराठा आरक्षण व मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणावर आज उच्च न्यायालयात सुनावणी झाली. ...