ऐन अधिवेशनात 'कॅश बॉम्ब'! पैशांच्या गड्ड्यांसह आमदाराचा व्हिडिओ आला समोर; राजकीय वर्तुळात खळबळ इंडिगोच्या प्रमुखांना चौकशीला बोलविणार; सोमवारीही ५६२ विमाने रद्द, प्रवाशांचे हाल आक्रमक बिबटे, वाघांना मारण्याचे नियम शिथिल करू : गणेश नाईक प्रीमियम शुल्क रद्द, मोफत नियमितीकरण प्रस्तावित; नवीन विधेयक सादर : आता अनियमित व्यवहार नियमित गंभीर आरोप, शाब्दिक चकमक; निलेश राणे आणि रवींद्र चव्हाण नागपुरात आले समोरा-समोर नागपूर - विरोधी पक्षनेत्यासाठी माझ्या नावाची फक्त अफवा, त्यावर विश्वास ठेवू नका - आदित्य ठाकरे 52 लाखांच्या मोहात फसला, रशियात गेलेला हरयाणाचा २१ वर्षीय अनुज थेट युद्धभूमीवर अडकला या पॉश रस्त्याला दिले जाणार डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव! ते ही भारतात...; मुख्यमंत्र्यांची घोषणा अन् भाजपा भडकली... इंडिगोच्या कार्यसंस्कृतीचा पर्दाफाश! माजी कर्मचाऱ्याचे ओपन लेटर व्हायरल; '₹18,000 पगारात 3 लोकांचे काम' विरोधी पक्षनेतेपदावरून सत्ताधारी-विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप; अधिवेशन काळात रिक्त राहणार पद? आयएसआय आणि 'तामिळनाडू'चा उल्लेख! बिहारच्या राजगीर आयुध कारखान्याला बॉम्बने उडवण्याची धमकी इलेक्ट्रिक फटाक्यांनी लावली नाईट क्लबला आग; मालकांसह ४ कर्मचाऱ्यांवर अटकेची तलवार, गोवा पोलीस दिल्लीत दाखल! काहीही होवो, सरकार शेतकरी कर्जमाफी करणारच : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यंदा अनावश्यक गर्दी टाळणार, आजपासून हिवाळी अधिवेशन, प्रशासन सज्ज : सभापती, उपसभापतींनी घेतला आढावा महाराष्ट्रात लवकरच येणार ‘मेडिकल व्हॅल्यू टुरिझम’ योजना, सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची माहिती
महाराष्ट्र सरकार, मराठी बातम्या FOLLOW Maharashtra government, Latest Marathi News
केंद्र सरकारने ॲट्रॉसिटी अधिनियम तथा नियमांच्या अंमलबजावणीसाठी २०१६ मध्ये राज्य समितीची स्थापना केली असून, अध्यक्षपदी मुख्यमंत्री असतात. ...
अतिवृष्टी होऊनही महाराष्ट्र शासनाचा प्रस्तावच पाठवला गेला नसल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटलं. ...
सुरक्षा एक दिवसाची असो किंवा १९ दिवसांची असली तरी त्यात कोणतीही समस्या निर्माण होत नाही, असे स्पष्टीकरण जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आले आहे. ...
चालू वर्षात झालेल्या मालमत्ता विक्रीचे वैशिष्ट्य म्हणजे घर खरेदीसाठी ग्राहकांनी प्रामुख्याने मुंबईच्या पश्चिम उपनगराला पसंती दिली असून, तेथील विक्रीचे प्रमाण हे ५६ टक्के आहे. ...
विलासराव देशमुख, राजेंद्र दर्डा गृहराज्यमंत्री असतानाही पोलिस ठाण्यांत क्वचित जात. हल्ली लोकप्रतिनिधींना सरकारी कार्यालयांमध्ये सारखे काय काम असते? ...
राज्य पुरातत्त्व विभागाच्या नियंत्रणाखाली स्मारकाची निगराणी सुरू आहे. असे असताना राजकीय दबावामुळे खासगी संघटनेकडे स्मारक सोपवण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचा आरोप पुरोगामी संघटनांनी केला आहे. ...
एकनाथ शिंदे पोकळ गप्पा मारत नाही अथवा आश्वासन देत नाही. एकदा कमिटमेंट केली की ती पूर्ण करतो. ऑन द स्पॉट डिसिजन घेतो ...
कुणी कोणत्याही मोठ्या बापाचा असो सर्वांचा न्याय संविधानच्या पद्धतीने समान असेल, यात कसलाही राजकीय हस्तक्षेप होणार नाही. मी दहशत खपवून घेणार नाही ...