लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र निवडणूक निकाल २०२६

Maharashtra Election Results 2026 Latest News in Marathi | महाराष्ट्र निवडणूक निकाल २०२६, मराठी बातम्या

Maharashtra election results, Latest Marathi News

Shirur Nagar Parishad Election Result 2025: शिरूर नगरपरिषदेमध्ये बहुमत भाजपला; पण नगराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचा - Marathi News | Shirur Nagar Parishad Election Result 2025 BJP wins majority in Shirur Municipal Council; But Mayor is from NCP | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिरूर नगरपरिषदेमध्ये बहुमत भाजपला; पण नगराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचा

२४ पैकी ११ जागांवर विजय : राष्ट्रवादी ७ तर शरद पवार गटाला मिळाल्या केवळ पाच जागा ...

Kalamnuri Parishad Election Result 2025: कळमनुरीचा 'कौल' शिंदेसेनेला! नगराध्यक्षपदी आश्लेषा चौधरी, १३ नगरसेवकांसह एकहाती सत्ता - Marathi News | Kalamnuri Parishad Election Result 2025: Kalamnuri's 'Kaul' to Shinde Sena! Ashlesha Chaudhary as Mayor, single-handed power with 13 corporators | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :कळमनुरीत शिंदेंसेनेचा 'क्लीन स्वीप'! नगराध्यक्षपदासह १३ नगरसेवक; विरोधकांचा सुपडा साफ

कळमनुरीकरांनी दिली शहराची चावी शिंदेंच्या सेनेकडे. ...

Tiroda Nagar Parishad Election Result 2025: तिरोडात बहुमत राष्ट्रवादीकडे नगराध्यक्ष भाजपचा, अशोक असाटी ३२०० मतांनी विजयी - Marathi News | Maharashtra Nagar Parishad Election Result 2025: In Tiroda, NCP has majority, Mayor BJP, Ashok Asati wins by 3200 votes | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :Tiroda Nagar Parishad Election Result 2025: तिरोडात बहुमत राष्ट्रवादीकडे नगराध्यक्ष भाजपचा, अशोक असाटी ३२०० मतांनी विजयी

Tiroda Nagar Parishad Election Result 2025: जरी नगरसेवकांच्या संख्येत राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीवर असली, तरी नगराध्यक्षपद भाजपकडे गेल्यामुळे तिरोडा नगरपरिषदेतील राजकीय समीकरणे महत्त्वाची ठरणार आहेत. ...

Phulanbri Parishad Election Result 2025: फुलंब्रीत 'मशाल' धडाडली, 'कमळ' कोमेजलं! नगराध्यक्षपदी राजेंद्र ठोंबरे यांचा ऐतिहासिक विजय - Marathi News | Phulanbri Parishad Election Result 2025: The 'torch' flared in Phulanbri, the 'lotus' withered! Rajendra Thombre's historic victory as mayor | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :१९० चा बदला १,७९७ ने! नगराध्यक्षच्या मागील पराभवाचे ठाकरेसेनेच्या ठोंबरेंनी काढले उट्टे

फुलंब्रीमध्ये मोठा उलटफेर; महाविकास आघाडीचा दणदणीत विजय; नगराध्यक्ष राजेंद्र ठोंबरे १,७९७ मतांनी विजयी ...

Pune Local Body Election Result 2025: पुणे जिल्ह्यात अजितदादांचे वर्चस्व; १० जागांवर राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष, जाणून घ्या यादी एका क्लिकवर... - Marathi News | Pune Local Body Election Result 2025 Ajit pawar dominance in Pune district NCP mayoral candidates in 10 seats, know the list with one click... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्ह्यात अजितदादांचे वर्चस्व; १० जागांवर राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष, जाणून घ्या यादी एका क्लिकवर

Pune Nagaradhyaksha Winners List: १४ नगरपरिषदा आणि ३ नगरपंचायती मध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीने बाजी मारली असून १० जागांवर वर्चस्व मिळवले आहे. तर एकनाथ शिंदे गटाला ४ आणि भाजपला ३ जागा मिळाल्या आहेत. ...

Sillod Parishad Election Result 2025: सिल्लोडमध्ये 'सत्तार' फॅक्टर! मुलगा नगराध्यक्ष, २५ जागा जिंकून सत्तारांचा भाजपला धोबीपछाड - Marathi News | Sillod Parishad Election Result 2025: Only 'Sattar' factor in Sillod! Son becomes mayor, Sattars defeat BJP by winning 25 seats | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सिल्लोडमध्ये सत्तारांचा 'सिक्का' जोरात! मुलाच्या गळ्यात नगराध्यक्षपदाची माळ; भाजपचा धुव्वा

राज्यात महायुती असली तरी सिल्लोडमध्ये भाजप आणि सत्तार यांच्यात 'छत्तीसचा आकडा' सर्वश्रुत आहे. ...

Kolhapur Local Body Election Results 2025: स्थानिक आघाड्यांचा 'धुरळा'! कोल्हापूर जिल्ह्यातील १३ नगरपरिषदांमध्ये सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? वाचा... - Marathi News | Among the 13 municipal councils of Kolhapur district who has the most number of mayors read... | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :स्थानिक आघाड्यांचा 'धुरळा'! कोल्हापूर जिल्ह्यातील १३ नगरपरिषदांमध्ये सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे?वाचा

Kolhapur Nagaradhyaksha Winners Name List: नेत्यांनी स्थानिक सोयीच्या आघाड्या केल्याने राजकीय पक्षांच्या अक्षरश: चिंधड्या उडाल्या होत्या ...

"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार - Marathi News | "So I say it once again, zero plus zero...", BJP's first attack on Uddhav Thackeray as soon as the results are out | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार

Maharashtra Nagar Palika Election Result: राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत महायुतीने पुन्हा एकदा महाविकास आघाडीचा धुरळा उडवला आहे.  ...