शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र दिन

संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात १०५ जणांच्या हौतात्म्यानंतर १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली होती. तेव्हापासून १ मे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हाती महाराष्ट्राचा मंगलकलश दिला होता. आज आपला हा महाराष्ट्र दिल्लीचंही तख्त राखतोय, ऐतिहासिक वारसा, संस्कृती-परंपरा जपतोय-जोपासतोय.

Read more

महाराष्ट्र : Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!

सखी : महाराष्ट्र दिन स्पेशल: नाकात नथ आणि नऊवारीचा रुबाब! नऊवारी साडी नेसण्याच्याही अनेक पद्धती..

महाराष्ट्र : Maharashtra Day 2022 : अभिमानास्पद! महर्षी धोंडो केशव कर्वे ते सचिन तेंडुलकर; 'हे' आहेत महाराष्ट्रातील भारतरत्न

फिल्मी : Maharashtra Day 2022: राकट देशा, कणखर देशा.. रसिका सुनीलने जपला मराठी बाणा; मराठमोळ्या थाटात केलं खास फोटोशूट

फिल्मी : महाराष्‍ट्र दिनानिमित्त मराठी अभिनेत्रींनी खास अंदाजात दिल्या शुभेच्छा

सोशल वायरल : महाराष्ट्र दिन 2021 : 'या' व्हायरल मॅसेजेस द्वारे मित्र-मैत्रीणींना द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा!

सोशल वायरल : महाराष्ट्र दिन 2019: या मॅसेजेस द्वारे द्या मित्र-मैत्रीणींना शुभेच्छा!

नागपूर : नागपुरात परेड आणि मानवंदना देऊन महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला

महाराष्ट्र : महाराष्ट्र दिन 2018 : या मॅसेजेस द्वारे द्या मित्र-मैत्रीणींना शुभेच्छा!