शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र दिन

संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात १०५ जणांच्या हौतात्म्यानंतर १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली होती. तेव्हापासून १ मे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हाती महाराष्ट्राचा मंगलकलश दिला होता. आज आपला हा महाराष्ट्र दिल्लीचंही तख्त राखतोय, ऐतिहासिक वारसा, संस्कृती-परंपरा जपतोय-जोपासतोय.

Read more

मुंबई : sachin tendulkar : हीच महाराष्ट्राची खरी ओळख..., सचिनच्या सर्वांना मराठमोळ्या शुभेच्छा 

पुणे : जय जय महाराष्ट्र माझा! दुबईतील समुद्रात महाराष्ट्रातील युवकांच्या त्रिविक्रम ढोल पथकाचे वादन, पहा व्हिडिओ

नागपूर : महाराष्ट्रदिनी विदर्भवाद्यांचे आंदोलन; फलकांवर झळकले 'विदर्भ' शासनाचे स्टीकर

कल्याण डोंबिवली : भीमकाय स्कॉटिश कडा सर करीत हुतात्म्यांना आदरांजली; महाराष्ट्र दिनी सह्याद्री रॉक अ‍ॅडव्हेंचरची विशेष मोहीम

महाराष्ट्र : Maharashtra Day 2022 : अभिमानास्पद! महर्षी धोंडो केशव कर्वे ते सचिन तेंडुलकर; 'हे' आहेत महाराष्ट्रातील भारतरत्न

फिल्मी : Maharashtra Day 2022 : गर्व या मातीत जन्मल्याचा..., मराठी कलाकारांनी दिल्या महाराष्ट्र दिनाच्या खास शुभेच्छा

फिल्मी : Maharashtra Day 2022: राकट देशा, कणखर देशा.. रसिका सुनीलने जपला मराठी बाणा; मराठमोळ्या थाटात केलं खास फोटोशूट

महाराष्ट्र : Maharashtra Day 2022 : लाभले आम्हास भाग्य बोलतो 'मराठी'! महाराष्ट्रातील 'या' बोलीभाषा आहेत खास

क्रिकेट : Maharashtra Day Hardik Pandya IPL 2022 : हार्दिक पांड्याने RCB विरुद्धचा विजय गुजरातच्या लोकांना समर्पित केला; 'महाराष्ट्र दिना'बाबत मोठं भाष्य

फिल्मी : Chala Hawa Yeu Dya मध्ये जेव्हा पोस्टमन काका येतात | Maharashtra Din Special | 3 May | Lokmat Filmy