शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र दिन

संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात १०५ जणांच्या हौतात्म्यानंतर १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली होती. तेव्हापासून १ मे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हाती महाराष्ट्राचा मंगलकलश दिला होता. आज आपला हा महाराष्ट्र दिल्लीचंही तख्त राखतोय, ऐतिहासिक वारसा, संस्कृती-परंपरा जपतोय-जोपासतोय.

Read more

मुंबई : वर्सोव्यातील शोभयात्रेत १००० नागरिक झाले सहभागी

महाराष्ट्र : “‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार

भक्ती : Vinayak Chaturthi 2025: आज महाराष्ट्र दिन आणि विनायक चतुर्थी; करूया महाराष्ट्रातील अष्टविनायकाचे स्मरण!

मुंबई : मुंबईत महाराष्ट्रदिनी विविध कार्यक्रम; ध्वजारोहण, गौरवगीत गायनासह संचलनाने डोळ्यांचे पारणे फेडले

महाराष्ट्र : Thane: राज्याच्या समृद्ध आणि प्राचीन वारशाची माहिती पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प करा : जिल्हाधिकारी   

फिल्मी : महाराष्ट्र दिनानिमित्त पूजा सावंतची खास पोस्ट, छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ऑस्ट्रेलियात...

जळगाव : महाराष्ट्राच्या भूमीला पराक्रम आणि त्यागाची परंपरा - मंत्री गुलाबराव पाटील

रत्नागिरी : महाराष्ट्राची सामाजिक ऐक्याची, सामाजिक न्यायाची उज्ज्वल परंपरा अखंड ठेवू या - उदय सामंत

राष्ट्रीय : महाराष्ट्र दिनानिमित्त नरेंद्र मोदींचं मराठमोळं ट्विट; परंपरा, प्रगती आणि एकता...

महाराष्ट्र : ‘समृद्ध आणि बलशाली महाराष्ट्र घडवूया’, महाराष्ट्र दिनी राज्यपाल रमेश बैस यांचं आवाहन