शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र दिन

संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात १०५ जणांच्या हौतात्म्यानंतर १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली होती. तेव्हापासून १ मे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हाती महाराष्ट्राचा मंगलकलश दिला होता. आज आपला हा महाराष्ट्र दिल्लीचंही तख्त राखतोय, ऐतिहासिक वारसा, संस्कृती-परंपरा जपतोय-जोपासतोय.

Read more

फिल्मी : महाराष्ट्राच्या मातीपासून लांब Majha Hoshil Na Team Celibriting Maharashtra Din | Lokmat Filmy

फिल्मी : महाराष्‍ट्र दिनानिमित्त मराठी अभिनेत्रींनी खास अंदाजात दिल्या शुभेच्छा

सोशल वायरल : महाराष्ट्र दिन 2021 : 'या' व्हायरल मॅसेजेस द्वारे मित्र-मैत्रीणींना द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा!

महाराष्ट्र : एकजूट, निर्धार, संयमाच्या बळावर महाराष्ट्र लवकरच कोरोनावर मात करेल; अजित पवार यांनी व्यक्त केला विश्वास

महाराष्ट्र : महाराष्ट्राने आतापर्यंत अनेक अस्मानी- सुलतानी संकटाला तोंड दिले, पण संकटासमोर कधी हात टेकले नाहीत : जयंत पाटील

फिल्मी : मराठी कलाकारांच्या 'मी महाराष्ट्र आहे' या गाण्याला मिळाला चांगला प्रतिसाद

क्रिकेट : Maharashtra day : 'तो' खास फोटो अन् सचिन तेंडुलकरने दिल्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा

फिल्मी : कामगार दिनानिमित्ताने मराठी कलाकारांनी केले हे भावनिक आवाहन

संपादकीय : नाशिक शिक्षण प्रसार मंडळाची शतकोत्तरी वाटचाल

पुणे : सोशल डिस्टन्स पाळून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुण्यात ध्वजारोहण