लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र दिन

महाराष्ट्र दिन, मराठी बातम्या

Maharashtra day, Latest Marathi News

संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात १०५ जणांच्या हौतात्म्यानंतर १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली होती. तेव्हापासून १ मे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हाती महाराष्ट्राचा मंगलकलश दिला होता. आज आपला हा महाराष्ट्र दिल्लीचंही तख्त राखतोय, ऐतिहासिक वारसा, संस्कृती-परंपरा जपतोय-जोपासतोय.
Read More
राज्याच्या विकासात जिल्ह्याचा सहभाग वाढवूया : ना. सुधीर मुनगंटीवार - Marathi News | Increase the participation of the district in the development of the state: No Sudhir Mungantiwar | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :राज्याच्या विकासात जिल्ह्याचा सहभाग वाढवूया : ना. सुधीर मुनगंटीवार

महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 59वा वर्धापन दिवस चंद्रपूर येथे पोलीस मैदानावर उत्साहात संपन्न झाला. ...

महाराष्ट्र हे थोर राष्ट्र नेत्यांच्या विचारांचा वारसा जपणारे राज्य- ना. चंद्रकांत पाटील - Marathi News | State of Maharashtra giving great heritage to great leaders Chandrakant Patil | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :महाराष्ट्र हे थोर राष्ट्र नेत्यांच्या विचारांचा वारसा जपणारे राज्य- ना. चंद्रकांत पाटील

महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. ...

महाराष्ट्र दिनी नक्षलवाद्यांचा धुमाकूळ, रस्त्याच्या कामावरील 27 पेक्षा जास्त वाहने जाळली - Marathi News | Over 27 vehicles were burnt by the Naxalist, road work on Maharashtra day | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :महाराष्ट्र दिनी नक्षलवाद्यांचा धुमाकूळ, रस्त्याच्या कामावरील 27 पेक्षा जास्त वाहने जाळली

राज्यभर महाराष्ट्र दिन साजरा होत असताना गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी मोठ्या प्रमाणात जाळपोळ करून धुमाकूळ घातला. ...

Maharashtra Day 2019: महाराष्ट्रातील 'या' बोलीभाषा आहेत खास - Marathi News | Maharashtra Day 2019: languages spoken maharashtra maharashtra day 2019 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Day 2019: महाराष्ट्रातील 'या' बोलीभाषा आहेत खास

वैशिष्टपूर्ण भौगोलिक व सामाजिक रचनेमुळे देशाच्या नकाशावर महाराष्ट्राचे स्थान सदोदित अनन्यसाधारण राहिले आहे. ...

Maharashtra Day: महाराष्ट्राबद्दलच्या 'या' 10 रंजक गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का? - Marathi News | maharashtra day ten interesting facts about Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Day: महाराष्ट्राबद्दलच्या 'या' 10 रंजक गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

'या' रंजक गोष्टी वाचून तुम्हाला महाराष्ट्राविषयी वाटणारा अभिमान नक्कीच वाढेल ...

'झी टॉकीज'ने महाराष्ट्र दिनाची रांगोळीतून दिली मानवंदना - Marathi News | 'Zee Talkies' gave tribute by Rangoli on Maharashtra Day | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'झी टॉकीज'ने महाराष्ट्र दिनाची रांगोळीतून दिली मानवंदना

आपल्या महाराष्ट्रातील मराठी संस्कृतीला मानवंदना देणारे, त्यांचे जतन करणारे उपक्रम सुद्धा झी टॉकीजच्या माध्यमातून घडत असतात. ...

हिंगोली जिल्ह्यात नोंदणीकृत केवळ २३०४६ कामगार - Marathi News | Only 23046 workers registered in Hingoli district | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोली जिल्ह्यात नोंदणीकृत केवळ २३०४६ कामगार

महाराष्ट राज्य इमारत व इतर बांधकाम कामगारांना शासनाकडून विविध योजनेअंतर्गत अर्थसहाय्य केले जाते. शिवाय कामगारांना वस्तू अवजारे याचेही वाटप करण्यात येते. ...

खुशखबर! पोलिसांना मिळणार लस्सीऐवजी पौष्टिक शिरा - Marathi News | Good news! Police will get nutritious vein instead of lassi | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खुशखबर! पोलिसांना मिळणार लस्सीऐवजी पौष्टिक शिरा

अल्पोहार बदलाच्या प्रस्तावाला हिरवा कंदील ...