ऐतिहासिक शाहू मिलच्या जागेत उभा करण्यात येणाऱ्या नियोजित स्मारकास आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची घोषणा शुक्रवारी वित्तमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना विधानसभेत केली. ...
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिबा फुले स्मारक- क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या महान समाजसुधारक दाम्पत्याचे निवासस्थान म्हणजे पुण्यातील फुलेवाडा. राज्य संरक्षित वारसास्थळ असलेल्या या स्मारकाच्या विस्तारीकरणासाठी महाविकास आघाडी सरकार ...
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत एक लाखाहून अधिक उमेदवारांनी गुंतवणूक प्रस्ताव दिले आहेत. विविध बँकांनी त्यापैकी ९६२१ प्रस्ताव मंजूर केले असून, ११०० कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. ...
मुंबईत लता मंगेशकरांच्या नावाने संगीत महाविद्यालय, राज्याच्या राजधानीत कामानिमित्त येणाऱ्या अधिकारी, कर्मचारी व नागरिकांच्या तात्पुरत्या निवासाची सोय करण्याकरिता नवी मुंबई येथे १०० कोटी रुपये खर्च करुन ‘महाराष्ट्र भवन’ उभारण्यात येणार आहे. ...