लखीमपूर खीरी हिंसाचाराचा निषेध नोंदवण्यासाठी आणि आरोपींना कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांनी सोमवारी ११ तारखेला 'महाराष्ट्र बंद'ची हाक दिली आहे. Read More
भीमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंद मागे घेण्यात आल्याची घोषणा भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. ...
महाराष्ट्र बंदचा फटका मुंबईची लाईफलाईन असलेल्या रेल्वेला बसला. आंदोलकांनी रेल्वे ट्रॅकवर आंदोलन केल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. सुरू असलेल्या ... ...
भीमा कोरेगाव घटनेच्या पार्श्वभूमीवर बुधवारी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. या हाकेला अंबाजोगाईत प्रतिसाद मिळाला व शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. बंदच्या दरम्यान किरकोळ दगडफेकीचे प्रकार वगळता बंद शांततेत पार पाडण्यात आला. ...
पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव येथे शौर्य दिनानिमित्त काढलेल्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या दगडफेकीच्या घटनेचा निषेध करण्यासाठी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला कोल्हापूरात हिंसक वळण लागले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू केला असून भीमसैनिक ...