लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
Maharashtra Bandh

Maharashtra Bandh, मराठी बातम्या

Maharashtra bandh, Latest Marathi News

लखीमपूर खीरी हिंसाचाराचा निषेध नोंदवण्यासाठी आणि आरोपींना कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांनी सोमवारी ११ तारखेला 'महाराष्ट्र बंद'ची हाक दिली आहे.
Read More
मराठ्यांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत मुख्यमंत्र्यांना अकोला जिल्हाबंदी - Marathi News | Maratha Kranti Morcha : Akola district ban for Chief Minister | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मराठ्यांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत मुख्यमंत्र्यांना अकोला जिल्हाबंदी

अकोला: आरक्षणासह मराठ्यांच्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जिल्हाबंदीचा ठराव मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी घेतला. ...

बंदमुळे कारंजा आगाराचे दोन लाखाचे नुकसान; अकोला-यवतमाळ बसच्या काचा फोडल्या - Marathi News | losss of two lacks due to bandh ; karanja depot | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :बंदमुळे कारंजा आगाराचे दोन लाखाचे नुकसान; अकोला-यवतमाळ बसच्या काचा फोडल्या

बंदमुळे कारंजा आगाराच्या लांब पल्ल्याच्या ३० फेºया रद्द झाल्याने जवळपास २ लाख रूपयांचे नुकसान झाल्याची माहिती आगार व्यवस्थापक नावकर यांनी दिली. ...

Maharashtra Bandh: कळंबोलीजवळची वाहतूक पुन्हा सुरू - Marathi News | Maharashtra Bandh Live - The issue of Maratha reservation today resumed in Kalamboli Navi Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Bandh: कळंबोलीजवळची वाहतूक पुन्हा सुरू

Maharashtra Bandh - मुंबईतील सकल मराठा समाजाने मुंबईसह, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यात पुकारलेला बंद स्थगित केला आहे. या बंदमुळे मुंबईतील रस्ते आणि लोकल वाहतुकीवर परिणाम झाल्याचे दिसून आले. तर काही ठिकाणी बंदला हिंसक वळणही लागले. ...

Mumbai Bandh: 'मुख्यमंत्र्यांकडून मराठा समाजाची बदनामी आणि फसवणुकीचा प्रयत्न'  - Marathi News | Mumbai Bandh: Ashok Chavan blame CM Devendra Fadnavis Cheated Maratha community On Reservation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Bandh: 'मुख्यमंत्र्यांकडून मराठा समाजाची बदनामी आणि फसवणुकीचा प्रयत्न' 

Mumbai Bandh सरकारकडून मराठा समाजाची बदनामी आणि फसवणूक केली जातेय. ...

Mumbai Bandh: सकल मराठा समाजानं मुंबई बंद केला स्थगित - Marathi News | Maharashtra Bandh: Maratha Community agitation stop | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Mumbai Bandh: सकल मराठा समाजानं मुंबई बंद केला स्थगित

Maharashtra Bandh: सकल मराठा समाजाचा बंद स्थगित ...

Mumbai Bandh: 'सरकारनं हातात दगड आणि लाठ्या दिल्या' - Marathi News | Mumbai Bandh: 'Government gives stones and sticks in hand' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Bandh: 'सरकारनं हातात दगड आणि लाठ्या दिल्या'

Mumbai Bandh सरकारनं हातात दगड आणि लाठ्या दिल्या आहेत. ...

Mumbai bandh : मानखुर्दमध्ये मराठा आंदोलकांनी पेटवली बस - Marathi News | Mumbai bandh : Miscreants pelted stones & set a bus ablaze in Mankhurd during Maratha Quota Stir | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai bandh : मानखुर्दमध्ये मराठा आंदोलकांनी पेटवली बस

आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाल्याचं दिसत आहे. ...

Maratha Kranti Morcha : दुसऱ्या दिवशीही वाशिम जिल्ह्यात आंदोलन - Marathi News | Maratha Kranti Morcha: Movement in Washim district the next day | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :Maratha Kranti Morcha : दुसऱ्या दिवशीही वाशिम जिल्ह्यात आंदोलन

सकल मराठा समाजबांधवांच्यावतीने  २५ जुलै रोजीदेखील वाशिम जिल्ह्यात विविध ठिकाणी आंदोलन, बंद,  मोर्चा काढण्यात आला. ...