लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
Maharashtra Bandh

Maharashtra Bandh, मराठी बातम्या

Maharashtra bandh, Latest Marathi News

लखीमपूर खीरी हिंसाचाराचा निषेध नोंदवण्यासाठी आणि आरोपींना कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांनी सोमवारी ११ तारखेला 'महाराष्ट्र बंद'ची हाक दिली आहे.
Read More
ताणतणावाखालची कर्तव्य तत्पर ड्युटी आणि रिकामं पोट..... ! - Marathi News | duties in stress and empty stomach ..... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ताणतणावाखालची कर्तव्य तत्पर ड्युटी आणि रिकामं पोट..... !

जेव्हा कधी समाजातील परिस्थिती चिघळलेली असते तेव्हा तर ते रिकाम्या पोटीच दिवस दिवस नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी घरापासून दुर कुठेतरी रस्त्यावर उभे असतात. ...

Maharashtra Bandh : वाळूज एमआयडीसीमधील कंपन्यांच्या तोडफोडीवर उद्योजकांमध्ये संताप; हल्लेखोरांना करणार नोकरी बंदी - Marathi News | Industrialists are angry on attack on companies in Waluj MIDC | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Maharashtra Bandh : वाळूज एमआयडीसीमधील कंपन्यांच्या तोडफोडीवर उद्योजकांमध्ये संताप; हल्लेखोरांना करणार नोकरी बंदी

या प्रकरणी उद्योजकांनी संताप व्यक्त केला असून आज येथील बहुतांश उद्योग बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.  ...

Maratha Reservation : सातारा जिल्ह्यात रास्ता रोको, जाळपोळीप्रकरणी २४ जणांवर गुन्हा - Marathi News | Maratha Reservation Protest in satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Maratha Reservation : सातारा जिल्ह्यात रास्ता रोको, जाळपोळीप्रकरणी २४ जणांवर गुन्हा

मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी क्रांतिदिनी राज्यव्यापी बंदची हाक दिली होती. ...

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी लोणंदमध्ये मोर्चा - Marathi News | Maratha Reservation Protest in lonand satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी लोणंदमध्ये मोर्चा

एक मराठा, लाख मराठाच्या घोषणांनी दुमदुमला परिसर ...

Maharashtra Bandh : आंदोलकांकडून वाळूज एमआयडीसीत सुमारे 60 कंपन्यांची तोडफोड - Marathi News | Maharashtra Bandh: A violent turnout in the sand, the collapse of about 60 companies in MIDC | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Maharashtra Bandh : आंदोलकांकडून वाळूज एमआयडीसीत सुमारे 60 कंपन्यांची तोडफोड

वाळूज एमआयडीसीतील 60 कंपन्यांचे मोठे नुकसान झाले आहे, तर आणखी काही 10 ते 12 लहान कंपन्यांचेही नुकसान झाल्याची माहिती औरंगाबादमधील उद्योजक संघटनेने दिली. ...

Maharashtra Bandh: ‘महाराष्ट्र बंद’ला अनुचित वळण, पुणे, औरंगाबादेत आंदोलक प्रक्षुब्ध, पोलीस जखमी - Marathi News | Inappropriate turn of 'Maharashtra Bandh', the protesters in Pune, Aurangabad, were injured, the police were injured | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Bandh: ‘महाराष्ट्र बंद’ला अनुचित वळण, पुणे, औरंगाबादेत आंदोलक प्रक्षुब्ध, पोलीस जखमी

Maharashtra Bandh : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या प्रमुख मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला मुंबई, ठाणे वगळता अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. ...

विदर्भात बंद शांततेत; चांगला प्रतिसाद - Marathi News | Bandh in Vidarbha peacefully; Good response | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भात बंद शांततेत; चांगला प्रतिसाद

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गुरूवारी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला विदर्भात अनेक शहरांमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला. काही ठिकाणी ठोक मोर्चे काढण्यात आले. रक्ताच्या स्वाक्षरीचे निवेदन आणि मुंडण आंदोलनही छेडण्यात आले. ...

बंदमुळे न्यायालयातील कामकाजही ठप्प - Marathi News | court working stoped due to maharashtra band | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बंदमुळे न्यायालयातील कामकाजही ठप्प

न्यायालयाला सुटी जाहीर झाली नसल्याने तारीख असलेले पक्षकार आणि त्यांचे वकील सकाळी न्यायालयात दाखल झाले होते. मात्र, दुपारच्या वेळी सर्वच कामकाज बंद करण्यात आले. ...