शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

Maharashtra Bandh

लखीमपूर खीरी हिंसाचाराचा निषेध नोंदवण्यासाठी आणि आरोपींना कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांनी सोमवारी ११ तारखेला 'महाराष्ट्र बंद'ची हाक दिली आहे.

Read more

लखीमपूर खीरी हिंसाचाराचा निषेध नोंदवण्यासाठी आणि आरोपींना कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांनी सोमवारी ११ तारखेला 'महाराष्ट्र बंद'ची हाक दिली आहे.

राष्ट्रीय : राजकीय पक्ष देशात किंवा राज्यात 'बंद' पुकारू शकतात का?; जाणून घ्या कोर्टाचे आदेश

महाराष्ट्र : न्यायालयाच्या मनाईनंतर महाराष्ट्र बंद मागे; आज महाविकास आघाडीची मूकनिदर्शने

मुंबई : कोर्टाच्या निर्णयाचा आदर, पण...; नाना पटोलेंनी जाहीर केली महाराष्ट्र बंदबाबत काँग्रेसची भूमिका

मुंबई : मोठी बातमी: संविधानाचा आदर राखून उद्याचा बंद मागे घ्यावा; हायकोर्टाच्या आदेशानंतर शरद पवारांचं आवाहन

मुंबई : मोठी बातमी: राजकीय पक्षांना बंद करण्याचा अधिकार नाही, कारवाई करा; मुंबई हायकोर्टाचे आदेश

मुंबई : “विकृती विरुद्ध संस्कृती यासाठी बंद, लोकलसह बससेवाही बंद ठेवा”; उद्धव ठाकरेंचे आवाहन

ठाणे : महाराष्ट्र बंदच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल 

ठाणे : Maharashtra Bandh: मावळ गोळीबाराला NCP चं समर्थन? जितेंद्र आव्हाड म्हणतात, नेत्याच्या पोरानं गोळीबार केला नव्हता

महाराष्ट्र : Maharashtra Bandh: महाराष्ट्रात बंद संमिश्र, मुंबईत मोठा प्रतिसाद; पुण्यात बहुसंख्य दुकाने बंद, विदर्भ, मराठवाड्यात रस्ता रोको; पश्चिम व उत्तर महाराष्ट्रात निदर्शने

संपादकीय : Maharashtra Bandh: महाविकास आघाडीचा महाराष्ट्र बंद यशस्वी, पण मूळ प्रश्न कायम!