लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024

Maharashtra Assembly Election 2024 Result

Maharashtra assembly election 2024 result, Latest Marathi News

Maharashtra Assembly Election 2024 Result : सर्वांचं लक्ष लागलेलं महत्वाची निवडणूक म्हणजे महाराष्ट्राची विधान सभा निवडणूक २०२४.  २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान अजून २२ नोव्हेंबर ला ऐतिहासिक असा दिवस म्हणजे निकाल असेल. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण २८८ जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी १४५ जागांची आवश्यकता असते. ही 'मॅजिक फिगर' गाठण्यासाठी महायुती विरुद्ध मविआ अशी जोरदार लढाई रंगणार आहे.
Read More
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी... - Marathi News | Maharashtra Election Results 2024: Muslims in Maharashtra again broke Owaisi's dream; MIM couldn't get even 1 percent votes | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...

Maharashtra Election Results 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला आहे. ...

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 congress ramesh chennithala said this results are unbelievable incomprehensible and unacceptable | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: लोकसभा निवडणुकीत काँग्रेस महाविकास आघाडीला जनतेने घवघवीत यश दिले. अवघ्या ५ महिन्यात एवढा बदल होईल असे वाटत नाही, असे काँग्रेस नेते रमेश चेन्नीथला यांनी म्हटले आहे. ...

Mumbra-Kalwa Vidhan Sabha: "मला या गोष्टीचं दुःख झालंय की..."; जितेंद्र आव्हाडांनी सांगितलं कारण - Marathi News | Mumbra-Kalwa Vidhan Sabha: "I am saddened that..."; Jitendra Awhad told the reason | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Mumbra-Kalwa Vidhan Sabha: "मला या गोष्टीचं दुःख झालंय की..."; जितेंद्र आव्हाडांनी सांगितलं कारण

कळवा मुंब्रा विधानसभा मतदारसंघातून जितेंद्र आव्हाड हे जवळपास एक लाखांच्या मताधिक्क्याने विजयी झाले आहेत. ...

पाच वेळचे आमदार राजेश टोपेंचा बालेकिल्ल्यात पराभव; हिकमत उढाण ठरले 'जायंट किलर' - Marathi News | Five-time MLA Rajesh Tope's defeat in Balekilla; Hikmat Udhan became a giant killer | Latest jalana News at Lokmat.com

जालना :पाच वेळचे आमदार राजेश टोपेंचा बालेकिल्ल्यात पराभव; हिकमत उढाण ठरले 'जायंट किलर'

चुरशीच्या लढतीत महायुतीचे उमेदवार हिकमत उढाण यांना ९८ हजार ४९६ मते मिळाली. ...

Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत! - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 Result Live Updates set back for ncp sharad pawar in pune district | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!

Pune Assembly Election 2024 Result Live Updates: शरद पवार यांच्या पक्षाच्या अनेक दिग्गज नेत्यांना पुणे जिल्ह्यात पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. ...

संजय शिरसाट यांचा विजयाचा चौकार; उद्धवसेनेच्या राजू शिंदेंचा १६ हजार ३५१ मतांनी पराभव - Marathi News | Sanjay Shirsat's winning four; Uddhav Sena's Raju Shinde defeated by 16 thousand 351 votes | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :संजय शिरसाट यांचा विजयाचा चौकार; उद्धवसेनेच्या राजू शिंदेंचा १६ हजार ३५१ मतांनी पराभव

औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो ...

साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय - Marathi News | In Sakoli, Congress state president Nana Patole narrowly won by 208 votes | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय

Sakoli Assembly Vidhan Sabha Election 2024 Live Results Winning Candidate Nana Patole Congress : भाजप व काँग्रेसमध्ये झाली चुरशीची लढत ...

एकनाथ शिंदे भाजपसमोर मुख्यमंत्रीपदाची मागणी करणार? 'हे' 5 मुद्दे महत्वाचे ठरणार... - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024: Will Eknath Shinde demand Chief Minister post from BJP? 'These' 5 points will be important | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ शिंदे भाजपसमोर मुख्यमंत्रीपदाची मागणी करणार? 'हे' 5 मुद्दे महत्वाचे ठरणार...

Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीत महायुतीने प्रचंड बहुमत मिळावले आहे. ...