लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024

Maharashtra Assembly Election 2024 Result

Maharashtra assembly election 2024 result, Latest Marathi News

Maharashtra Assembly Election 2024 Result : सर्वांचं लक्ष लागलेलं महत्वाची निवडणूक म्हणजे महाराष्ट्राची विधान सभा निवडणूक २०२४.  २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान अजून २२ नोव्हेंबर ला ऐतिहासिक असा दिवस म्हणजे निकाल असेल. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण २८८ जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी १४५ जागांची आवश्यकता असते. ही 'मॅजिक फिगर' गाठण्यासाठी महायुती विरुद्ध मविआ अशी जोरदार लढाई रंगणार आहे.
Read More
फुलंब्रीत सरळ लढतीत भाजपाची हॅटट्रिक; मतदारसंघाला मिळाल्या पहिल्या महिला आमदार - Marathi News | BJP's hat trick in straight fight in phulambri; Congress defeated again | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :फुलंब्रीत सरळ लढतीत भाजपाची हॅटट्रिक; मतदारसंघाला मिळाल्या पहिल्या महिला आमदार

फुलंब्री मतदारसंघात मागील २० वर्षांपासून काँग्रेस-भाजपाच्या उमेदवारात सरळ लढत होत होती. यात हरिभाऊ बागडे व डॉ. कल्याण काळे हेच समोरासमोर उभे होते. ...

Vidhan Sabha Election 2024: पलूस-कडेगाव मतदारसंघात विश्वजित कदम यांची हॅट्ट्रिक - Marathi News | Maharashtra assembly vidhan sabha election 2024 Hat trick of Vishwajit Kadam in Palus Kadegaon Constituency | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Vidhan Sabha Election 2024: पलूस-कडेगाव मतदारसंघात विश्वजित कदम यांची हॅट्ट्रिक

संग्रामसिंह देशमुख यांचा पराभव  ...

"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया - Marathi News | Sharad Pawar first reaction after the defeat in the Maharashtra Assembly Elections 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर शरद पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ...

जतमध्ये गोपीचंद पडळकर यांचा विजय, काँग्रेसचे विक्रम सावंत यांचा ३७ हजारांनी केला पराभव - Marathi News | BJP MLA Gopichand Padalkar won in Jat assembly constituency | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :जतमध्ये गोपीचंद पडळकर यांचा विजय, काँग्रेसचे विक्रम सावंत यांचा ३७ हजारांनी केला पराभव

जत : जत विधानसभा मतदारसंघात भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी विरोधी काँग्रेसचे उमेदवार विक्रम सावंत यांचा ३७ हजार ८८१ ... ...

जिल्ह्यात भाजपनं मैदान मारलं; चारही विधानसभा मतदार संघात महायुतीचा विजय - Marathi News | BJP won ground in the district; Mahayuti wins in all four assembly constituencies | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :जिल्ह्यात भाजपनं मैदान मारलं; चारही विधानसभा मतदार संघात महायुतीचा विजय

Wardha Assembly Vidhan Sabha Election 2024 Results Winning Candidate : जिल्ह्यातूनच महाविकास आघाडीचा झाला सुपडा साफ; विजयी उमेदवारांसह कार्यकर्त्यांचा जल्लोष, सर्वत्र उधळला गुलाल ...

Maharashtra Assembly Election 2024: ‘मायक्रो प्लॅनिंग’, तगडे उमेदवार, लाडकी बहीण; पिंपरी चिंचवडमध्ये महायुतीचं राज्य, आघाडी चुकली कुठे? - Marathi News | mahayuti micro planning tough candidate ladki bahin yojana In Pimpri Chinchwad, Mahayuti state, where did the alliance go wrong? | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :‘मायक्रो प्लॅनिंग’, तगडे उमेदवार, लाडकी बहीण; पिंपरी चिंचवडमध्ये महायुतीचं राज्य, आघाडी चुकली कुठे?

Maharashtra Assembly Election 2024 पक्षफुटीनंतर लोकसभेवेळी शरद पवार पक्षाला मिळालेली सहानुभूती आताही मिळेल, असे सांगितले जात असताना निकालावरून ते सपशेल खोटे ठरले ...

Vidhan Sabha Election 2024: जनतेचा नव्हे, तर..; खानापूर विधानसभेच्या निवडणुकीत मोठे षडयंत्र, वैभव पाटील यांचा आरोप  - Marathi News | Maharashtra assembly vidhan sabha election 2024 Defeated candidate of Mahavikas Aghadi in Khanapur constituency Adv. Vaibhav Patil raised doubts about the election process itself in the press conference | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Vidhan Sabha Election 2024: जनतेचा नव्हे, तर..; खानापूर विधानसभेच्या निवडणुकीत मोठे षडयंत्र, वैभव पाटील यांचा आरोप 

'मीच मला मतदान केले आहे की नाही, असा प्रश्न' ...

तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघात ‘रोहित’ पर्व; आबांचा बालेकिल्ला भक्कम  - Marathi News | NCP Sharad Chandra Pawar's candidate Rohit Patil won in Tasgaon-Kavathemahankal Assembly Constituency | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघात ‘रोहित’ पर्व; आबांचा बालेकिल्ला भक्कम 

माजी राज्यमंत्री घोरपडेंची साथ मिळूनही संजयकाकांचा धक्कादायक पराभव ...