लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024

Maharashtra Assembly Election 2024 Result

Maharashtra assembly election 2024 result, Latest Marathi News

Maharashtra Assembly Election 2024 Result : सर्वांचं लक्ष लागलेलं महत्वाची निवडणूक म्हणजे महाराष्ट्राची विधान सभा निवडणूक २०२४.  २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान अजून २२ नोव्हेंबर ला ऐतिहासिक असा दिवस म्हणजे निकाल असेल. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण २८८ जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी १४५ जागांची आवश्यकता असते. ही 'मॅजिक फिगर' गाठण्यासाठी महायुती विरुद्ध मविआ अशी जोरदार लढाई रंगणार आहे.
Read More
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान - Marathi News | Maharashtra Assembly Election Result 2024 Sharad Pawar commented on the allegations made against EVMs by MVA leaders | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान

महाविकास आघाडीतील नेत्यांकडून ईव्हीएमवर होत असलेल्या आरोपांबाबत शरद पवार यांनी महत्त्वाची भूमिका मांडली आहे. ...

चारही मतदारसंघ महायुतीच्या पारड्यात; महाविकास आघाडीचा जिल्ह्यात सुपडा साफ - Marathi News | All four constituencies won by Mahayuti; Maha Vikas Aghadi get nothing in the district | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :चारही मतदारसंघ महायुतीच्या पारड्यात; महाविकास आघाडीचा जिल्ह्यात सुपडा साफ

Gondia Assembly Vidhan Sabha Election 2024 Results Winning Candidate : चेहराबदल, मतदारसंघाबाहेरील उमेदवार देणे काँग्रेसला भोवले; महायुतीच्या एकसंघ वज्रमुठीने विजयाचा मार्ग केला सुकर ...

Kolhapur South Vidhan Sabha Election 2024: दक्षिणेत वारे फिरले, अमल जिंकले - Marathi News | Maharashtra assembly vidhan sabha election 2024 Amal Mahadik, the candidate of the BJP in the grand alliance, won in the Kolhapur South Assembly Constituency | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur South Vidhan Sabha Election 2024: दक्षिणेत वारे फिरले, अमल जिंकले

चुरशीच्या लढतीत बाजी : १८३३७ मताधिक्य, पहिल्या फेरीपासूनच विजयी आघाडी ...

सलग ७२ वर्ष एकच मतदारसंघ राखण्याचा विक्रम ; पुसदचा बालेकिल्ला इंद्रनील नाईकांनी राखला - Marathi News | The record of maintaining a single constituency for 72 consecutive years; The fort of Pusad was maintained by Indranil Naik | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :सलग ७२ वर्ष एकच मतदारसंघ राखण्याचा विक्रम ; पुसदचा बालेकिल्ला इंद्रनील नाईकांनी राखला

Yavatmal Assembly Vidhan Sabha Election 2024 Results Winning Candidate : ९० हजारांवर मतांची आघाडी : दहा उमेदवारांवर ओढवली अनामत रक्कम जप्तीची नामुष्की ...

पती-पत्नीच्या लढाईत जिंकली पत्नीच; हर्षवर्धन जाधवांचा संजना यांनी केला पराभव - Marathi News | In Kannad, Shiv Sena's Sanjana Jadhav defeated sitting MLAs along with her husband | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पती-पत्नीच्या लढाईत जिंकली पत्नीच; हर्षवर्धन जाधवांचा संजना यांनी केला पराभव

संजना जाधवांनी पतीसह विद्यमान आमदारांना धूळ चारत मिळविला विजय ...

Kolhapur North Vidhan Sabha Election 2024: राजेश क्षीरसागर हेच कोल्हापूरचं ‘उत्तर’ - Marathi News | Maharashtra assembly vidhan sabha election 2024 Shindesena's Rajesh Kshirsagar won from Kolhapur North assembly constituency | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur North Vidhan Sabha Election 2024: राजेश क्षीरसागर हेच कोल्हापूरचं ‘उत्तर’

२९ हजार ५६३ मतांनी विजयी : लाटकर यांचा दारुण पराभव, कोल्हापूर शिवसेनेचा बालेकिल्ला स्पष्ट ...

Maval Vidhan Sabha Election Result 2024: मावळात एकट्यानं किल्ला लढवला अन् पुन्हा विजय साधला; आघाडीचा मावळ पॅटर्न फेल - Marathi News | Maval Vidhan Sabha Election Result 2024 Maval vidhan sabha sunil shelke won again The reasons for the defeat of the front | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मावळात एकट्यानं किल्ला लढवला अन् पुन्हा विजय साधला; आघाडीचा मावळ पॅटर्न फेल

Maval Assembly Election 2024 Result स्वपक्षातील बंडखोरी, भाजपने थेट विरोधात केलेला प्रचार, महाविकास आघाडीने अपक्षाला दिलेला पाठिंबा अशा प्रतिकूल गोष्टींवर मात करत सुनील शेळके यांनी विजय खेचून आणला ...

महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात... - Marathi News | Maharashtra Assembly Elections: How big a role did CM Yogi play in Mahayutti's victory? Chandrasekhar Bawankule says… | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...

Maharashtra Assembly Elections: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपने रेकॉर्डब्रेक कामगिरी केली आहे. ...