लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024

Maharashtra Assembly Election 2024 Result

Maharashtra assembly election 2024 result, Latest Marathi News

Maharashtra Assembly Election 2024 Result : सर्वांचं लक्ष लागलेलं महत्वाची निवडणूक म्हणजे महाराष्ट्राची विधान सभा निवडणूक २०२४.  २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान अजून २२ नोव्हेंबर ला ऐतिहासिक असा दिवस म्हणजे निकाल असेल. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण २८८ जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी १४५ जागांची आवश्यकता असते. ही 'मॅजिक फिगर' गाठण्यासाठी महायुती विरुद्ध मविआ अशी जोरदार लढाई रंगणार आहे.
Read More
Maval Assembly Election Result 2024: मावळात प्रचंड मताधिक्य मिळवणाऱ्या शेळकेंना 'या' भागातून सर्वधिक लीड - Marathi News | sunil shelake who got huge majority in Maval has the biggest lead from segment | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मावळात प्रचंड मताधिक्य मिळवणाऱ्या शेळकेंना 'या' भागातून सर्वधिक लीड

सुनील शेळके यांनी ऐतिहासिक अशा १ लाख ८ हजार ५६५ इतक्या फरकाने मावळात विजय मिळविला ...

सासुरवाडीत 'लाडकी सूनबाई'; हर्षवर्धन जाधवांच्या गावातही पत्नी संजना यांना अधिक मते - Marathi News | Wife has more votes than husband in in-laws; Chitpat to Sanjana Jadhav's husband and sitting MLAs | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सासुरवाडीत 'लाडकी सूनबाई'; हर्षवर्धन जाधवांच्या गावातही पत्नी संजना यांना अधिक मते

महायुतीतील प्रमुख नेत्यांच्या गावात संजना जाधव यांना भरघोस मते; पिशोर या स्वत:च्या गावातही पती हर्षवर्धन जाधव यांच्यापेक्षा अधिक मते ...

Chinchwad Assembly Election Result 2024: शंकर जगतापांना १ लाखाहून अधिक मतं; चिंचवडमध्ये कसा झाला जगताप पॅटर्न यशस्वी? - Marathi News | More than 1 lakh votes for Shankar Jagtap; How was Jagtap pattern successful in Chinchwad? | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :शंकर जगतापांना १ लाखाहून अधिक मतं; चिंचवडमध्ये कसा झाला जगताप पॅटर्न यशस्वी?

२००९ मध्ये चिंचवड विधानसभा मतदारसंघाची निर्मिती झाल्यापासून आजपर्यंत या मतदारसंघावर जगताप कुटुंबाचे वर्चस्व राहिले आहे ...

एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले? - Marathi News | Maharashtra Assembly Election Result 2024: "Whatever decision you take, I will accept it"; Eknath Shinde informs Narendra Modi-Amit Shah about the Chief Minister post - Deepak Kesarkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?

Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे यांनी आपला राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द केला आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून त्यांची राज्यपालांनी नेमणूक केली आहे.  ...

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून यंदा २ महिला आमदार; आतापर्यंत केवळ सहाच महिलांना संधी - Marathi News | 2 women MLAs from Chhatrapati Sambhajinagar district this year; So far only six women have had a chance | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून यंदा २ महिला आमदार; आतापर्यंत केवळ सहाच महिलांना संधी

यंदा फुलंब्रीहून अनुराधा चव्हाण व कन्नडहून संजना जाधव आल्या निवडून ...

Maharashtra Assembly Election 2024: डिपॉझिट जप्तीत दिग्गजांचा समावेश; पुण्यात ३०३ उमेदवारांपैकी तब्बल २५९ जणांचे डिपॉझिट जप्त - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 Deposits of 259 out of 303 candidates seized in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डिपॉझिट जप्तीत दिग्गजांचा समावेश; पुण्यात ३०३ उमेदवारांपैकी तब्बल २५९ जणांचे डिपॉझिट जप्त

पुण्यात मनसेच्या चारही उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले असून एक वंचित आणि अपक्ष उमेदवाराचा यात समावेश आहे ...

मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब? दिल्लीत झाला निर्णय, सूत्रांची माहिती - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 Result: Devendra Fadnavis's name sealed for the post of Chief Minister? The decision was made in Delhi, according to sources | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब? दिल्लीत निर्णय, सूत्रांची माहिती

Maharashtra Assembly Election 2024 Result: बऱ्याच चर्चा आणि वाटाघाटींनंतर राज्याचे पुढील मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. राज्याचे पुढील मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचीच निवड ...

घडामोडींना वेग; एकनाथ शिंदेंच्या आजी-माजी खासदारांनी मोदींकडे मागितली भेटीची वेळ  - Marathi News | Eknath Shinde shiv sena mps and former MPs pm narendra Modi meeting updates | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :घडामोडींना वेग; एकनाथ शिंदेंच्या आजी-माजी खासदारांनी मोदींकडे मागितली भेटीची वेळ 

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या आजी-माजी खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे भेटीसाठी वेळ मागितल्याची माहिती आहे. ...